• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोलापूर महापालिकेत आज स्वीकृत, स्थायी व परिवहन सदस्यांची नियुक्ती

by
February 20, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकाच्या नवीन टर्ममधील पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत १० स्वीकृत सदस्य, स्थायी समितीचे १६ सदस्य तसेच परिवहन समितीच्या १२ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षकडे या सर्व पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सदस्य निवड करताना पक्ष नेतृत्वापुढे आव्हान उभे राहिले आहे.

RelatedPosts

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन

तीनही महत्त्वाच्या समित्यांवरील सदस्यपदाची संधी नेमकी कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळासह शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

आचारसंहिता काळात जिल्ह्यामध्ये ‘राज्य उत्पादन’ चा  दबदबा कायम; सुमारे ६४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

अब तक 62 | सोलापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्यांची यादी..! एकूण दहा स्वीकृत नगरसेवक असणार..! नऊ भाजपाचे तर एक एम आय एम चा.Solapur Municipal Corporation, Solapur

Related Posts

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी
Blog

November 10, 2026
11
उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली
Blog

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

November 10, 2026
12
गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन
Blog

गोकुळ दूध संघाच्या निर्णयाविरोधात सिल्लोडमध्ये काँग्रेसचा एल्गार; तहसीलदारांना निवेदन

November 10, 2026
15
पोलादपूरमध्ये वसुबारसनिमित्त गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

8
एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – सुजित झावरें

3
हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न
Blog

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

November 10, 2026
12
Next Post

अब तक 62 | सोलापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्यांची यादी..! एकूण दहा स्वीकृत नगरसेवक असणार..! नऊ भाजपाचे तर एक एम आय एम चा.Solapur Municipal Corporation, Solapur

ताज्या बातम्या

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

संघर्षाच्या अंधारात आशेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर समरसतेची अनोखी दिवाळी

November 10, 2026
उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतील अनियमिततेची प्रशासनाकडून लेखी कबुली

November 10, 2026
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघर्षाला ऐतिहासिक यश; ऊस उत्पादकांना ६११ रुपयांची वाढ!

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In