• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आचारसंहिता काळात जिल्ह्यामध्ये ‘राज्य उत्पादन’ चा  दबदबा कायम; सुमारे ६४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

by
February 20, 2026
in देश विदेश
0
आचारसंहिता काळात जिल्ह्यामध्ये ‘राज्य उत्पादन’ चा  दबदबा कायम; सुमारे ६४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
0
SHARES
9
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

महापालिकेच्या निवडणूका आणि त्यापाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये आदर्श आचारसंहिता जिल्ह्याभरात काटेकोर राबवली गेली या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने महापालिका क्षेत्राबरोबर जिल्हाभरात आपल्या भरारी पथकांद्वारे आणि मिरज सांगली निरीक्षकांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये आज तागायत ३०४ गुन्हे नोंदवले गेले असून या गुन्ह्यांमध्ये ३२३ संशयितांना अटक करण्यात आल्याचे राज्य उत्पादन विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले ते म्हणाले कि आचारसंहिता काळामध्ये आमच्या संपूर्ण टीम ने चांगली कामगिरी बजावली मिरज निरीक्षक सांगली निरीक्षक आणि भरारी पथकाचे निरीक्षक यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करत अवैध मद्य वाहतूक तसेच इतर राज्यातून सांगली जिल्ह्यात  अवैध पद्धतीने गोवा मेड विदेशी मद्यावर अंकुश ठेवण्यात यश आले आहे. आम्ही सध्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या ब्लॅक स्पॉट वर काम करत असून ढाबे आणि हॉटेल्स मध्ये बसून अवैध पद्धतीने विना परवाना मद्यपान करणाऱ्या व्यक्ती तसेच त्या हॉटेल्स किंवा ढाबा चालकांवर कारवाई सुरु आहे. त्याचप्रमाणे विविध वाईन शॉप मधून विक्री होणाऱ्या मद्य विक्री चे रजिस्ट्रार अद्ययावत आणि अचूक ठेवण्यावर सध्या आमच्या निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप आणि परमिट रूम मधील मद्य विक्री ची नोंद अद्ययावत आणि अचूक आहे का याची तपासणी सुरु आहे. साधारण १५ डिसेंबर ते ९ फेब्रुवारी या काळामध्ये परराज्यातील ९ गुण्यांची नोंद करण्यात आली १९ आरोपीना अटक करण्यात आली आणि सुमारे २९.८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.              .   

Previous Post

लोहार समाजाचा पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर आक्रोश मोर्चा

Next Post

सोलापूर महापालिकेत आज स्वीकृत, स्थायी व परिवहन सदस्यांची नियुक्ती

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

सोलापूर महापालिकेत आज स्वीकृत, स्थायी व परिवहन सदस्यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

May 22, 2026
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

May 22, 2026
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

May 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In