• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दहावीच्या परीक्षा शांततेत व सुरळीत सुरू

by
February 20, 2026
in देश विदेश
0
दहावीच्या परीक्षा शांततेत व सुरळीत सुरू
0
SHARES
20
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

परभणी प्रतिनिधी : रमेश मुलगीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C.) संभाजीनगर विभागाची दहावी बोर्ड परीक्षा आज दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली आहे. मानवत तालुक्यातील तिन्ही परीक्षा केंद्रांना भेट दिली असता परीक्षा पूर्णतः शांततेत व सुव्यवस्थित पद्धतीने सुरू असल्याचे दिसून आले.
मानवत तालुक्यात एकूण तीन परीक्षा केंद्रे आहेत –
केंद्र क्रमांक ४२७६ – नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मानवत
केंद्र क्रमांक ४२७७ – श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव विद्यालय, मानवत
केंद्र क्रमांक ४३११ – जिल्हा परिषद प्रशाला, कोल्हा
तिन्ही केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परीक्षार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बैठक व्यवस्था समाधानकारक असल्याचे दिसून आले. प्रत्येक वर्गखोलीत दोन-दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्व केंद्रांवर परीक्षा शांततेत सुरू असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आढळून आलेला नाही.
केंद्र क्रमांक ४२७६ – नेताजी सुभाष विद्यालय, मानवत
या केंद्रावर केंद्रप्रमुख म्हणून संजय लाड सर कार्य पाहत आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून गणेश सिरसकर सर व बी. जे. झोल (बंडे सर) सहकार्य करत आहेत.
या केंद्रावर एकूण ५३१ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत.
मराठी माध्यम – ५०७ पैकी ५०१ उपस्थित, ६ अनुपस्थित.
उर्दू माध्यम – २४ पैकी सर्व २४ विद्यार्थी उपस्थित.
केंद्र क्रमांक ४२७७ – श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव विद्यालय, मानवत
या केंद्रावर केंद्र संचालक म्हणून कजेवाड सर कार्य पाहत आहेत. त्यांना पतंगे सर, जोशी सर व लोखंडे सर सहकार्य करत आहेत.
या केंद्रावर एकूण ५२१ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत.
मराठी माध्यम – ५१५ उपस्थित, ६ अनुपस्थित.
उर्दू माध्यम – ४९ पैकी सर्व ४९ विद्यार्थी उपस्थित.
केंद्र क्रमांक ४३११ – जिल्हा परिषद प्रशाला, कोल्हा
या केंद्रावर केंद्रप्रमुख म्हणून तांबे पी. टी. कार्य पाहत असून त्यांना जैस्वाल सर सहकार्य करत आहेत.
या केंद्रावर एकूण २१९ विद्यार्थी नोंदणीकृत होते आणि सर्व २१९ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहिले.
तिन्ही केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परीक्षा पूर्णतः शांततेत व सुरळीत पार पडत असल्याचे दिसून आले. तसेच PSI खिल्लारे साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व कडक नजर ठेवून बंदोबस्त अधिक मजबूत केला.

Previous Post

शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी महापौर तसेच सभागृह नेत्यावर केली टीका..

Next Post

निवड झालेल्या सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नागसेवकांचा कालावधी….

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

निवड झालेल्या सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नागसेवकांचा कालावधी....

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In