• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देव देश सत्यवादी मार्गावर चालणा-या धर्माने एकता आणि समतेचे कार्य सतत चालु ठेवावा….बाबा डमाळे पाटील

by
February 20, 2026
in Blog
0
देव देश सत्यवादी मार्गावर चालणा-या धर्माने एकता आणि समतेचे कार्य सतत चालु ठेवावा….बाबा डमाळे पाटील
0
SHARES
107
VIEWS

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

Ad 1

श्री सुनिल गायकवाड (प्रतिनिधी)प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान व प्रिय आहे आहे. देव- देश – सत्यवादी मार्गावर चालणाऱ्या धर्माने एकता आणि समतेचे कार्य सतत चालू ठेवावे असे प्रतिपादन बाबा डमाळे पाटील यांनी केले.
रस्ते सुरेगाव तालुका येवला येथे मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळ ईदगाह मैदानाचे भूमिपूजन समारंभ प्रसंगी डमाळे पाटील पुढे बोलताना म्हणाले की येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज व हिंदू बांधव गेल्या शेकडो वर्षापासून एकता व समता राखून व भावना ठेवून एकत्रित काम करत असतात. येथे कधीही जातीय भेदभाव कोणी ठेवत नाही,आणि यामध्ये कोणीही गडबड करण्याचा प्रयत्न करू नयेअसे सांगून ते म्हणाले की ईदगाह मैदानासाठी ग्रामपंचायतच्या एकूण खर्चात वाढ झाली असून यामध्ये आम्ही हिंदू बांधव या वाढीव खर्चाचा भार उचलून काम पूर्ण करू असे शेवटी डमाळे पाटील म्हणाले.
तालुक्यातील समाजाचे प्रसिद्ध धर्मगुरू अहमद काझी शहा मनाले की आम्ही 1860 च्या अगोदर पासून येथे स्थानिक आहोत प्रत्येक गावात इदगाह प्रार्थना स्थळ आहे. मात्र आम्ही वयाने मोठे झालो तेव्हा पासून गेल्या 40 वर्षापासून सणासुदीला प्रार्थना करिता बाहेरगावी जात होतो. आणि ही खंत आमच्या मनाला शल्य झोंबत होते.परंतु बाबा डमाळे पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी, गावकऱ्यांनी आम्हाला धीर देऊन हे कार्य पूर्ण करण्याचे आश्वासन दिले या कामाकरिता आम्ही चोर किंवा दोन नंबरचे धंदे वाईक, व्याजावाले किंवा बळजबरीने वर्गणी देणाऱ्यांची वर्गणी स्वीकारत नाही. सदरची वास्तू तयार करत नसतो. ग्रामपंचायत त्यांचे सहकारी तसेच वाढीव कामासाठी अधिक चांगल्या प्रकारचे पवित्र काम करण्याकरिता गावकऱ्यांनी चांगल्या कामातून वर्गणी देण्याचे कबूल केले. त्याबद्दल शहा यांनी सर्वांचे आभार मानले.
या पायाभरणीच्या शुभारंभ येवल्याचे समाजाची जेष्ठ अल्ताफ अन्सारी, बाबासाहेब डमाळेपाटील,अहमद काझी शहा,शब्बीर पटेल शहा, सरपंच भीमाबाई भागवत, कचरू चव्हाण, रावसाहेब मगर, शिराजभाई सय्यद, देविदास चव्हाण, मौलाना मुक्ती शहा, विजय पवार, नानासाहेब आसणे, सुनील मगर,अशोक पगारे,दत्तोपंत उसरे, दत्ता पवार,फत्रूभाई शहा,गणपत आहेर, उस्मान शेख,भाऊराव आहेर,यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उस्मान शहा,सलीम शहा, अकबर शहा,अकबर पठाण,मुबारक शहा, तोशिप शहा,अजीज शहा,मन्सूर सय्यद, अकील सय्यद,आयुब शहा,अन्वर सय्यद, रजाक शहा,जलील शहा,अशीफ शेख,जैद शहा, कैफ शहा,युनुस शहा,अशीच शहा, सर्वर शहा,अकरम शहा,अक्रम शहा, शेखचंद शेख, बालम पठाण,राजू पठाण, अरबाज शहा, युनुस शहा,पापा सय्यद, राऊफ शहा यांच्यासह ग्रामपंचायत,विकास संस्था आजी-माजी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.सर्वांचे आभार व व्यवस्था अब्बास भाई शहा यांनी केली.

Previous Post

भाजप नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अतिक्रमण आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वाचला पाडा…

Next Post

🔴 लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल (परबवाडी) यांचा यंदाचा समाजमित्र पुरस्कार जाहीर.. सामाजिक कार्यकर्ते, रक्तमित्र अमेय मडव यांना “समाजमित्र” पुरस्कार प्रदान… 🔴

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
20
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
32
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
30
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
41
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
7
Next Post
🔴 लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल (परबवाडी) यांचा यंदाचा समाजमित्र पुरस्कार जाहीर.. सामाजिक कार्यकर्ते, रक्तमित्र अमेय मडव यांना “समाजमित्र” पुरस्कार प्रदान… 🔴

🔴 लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल (परबवाडी) यांचा यंदाचा समाजमित्र पुरस्कार जाहीर.. सामाजिक कार्यकर्ते, रक्तमित्र अमेय मडव यांना "समाजमित्र" पुरस्कार प्रदान... 🔴

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

October 4, 2026
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In