• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवजन्मोत्सव उत्सावानंतर स्वच्छतेसाठी स्वतः जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला हाती झाडू

by
February 20, 2026
in Blog, देश विदेश
0
शिवजन्मोत्सव उत्सावानंतर स्वच्छतेसाठी स्वतः जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला हाती झाडू
0
SHARES
16
VIEWS

RelatedPosts

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

Ad 1

संपूर्ण महाराष्ट्रासह अवघ्या जगाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचाउत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असताना, सांगली जिल्हा प्रशासनाने मात्र या उत्साहाला ‘सामाजिक बांधिलकीची’ जोड देत एक स्तुत्य उपक्रम राबविला. केवळ उत्सव साजरा करून न थांबता, उत्सवानंतरचा परिसर चकाचक ठेवण्याचा वस्तुपाठ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आज सांगलीकरांना पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात शिस्त आणि स्वच्छतेला महत्त्व दिले होते. तोच वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. उत्सवाचे स्वरूप ‘कचरामुक्त’ असावे, हाच आमचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यावेळी म्हणाले. सांगलीतील मारुती चौक येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात जयंतीनिमित्त मोठी गर्दी आणि विविध कार्यक्रम झाले होते. अनेकदा अशा मोठ्या कार्यक्रमानंतर परिसरात अस्वच्छता पसरते, ज्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. ही बाब लक्षात घेऊन ‘सांगली पॅटर्न’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाने तातडीने स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे खुद्द जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. “स्वच्छता ही आपली सामाजिक बांधिलकी आहे,” असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. या स्वच्छता मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपजिल्हाधिकारी सतीश कदम व विजया यादव, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यासीन सय्यद, जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक संस्थांचे डॉ. संजय पाटील, प्रशांत भोसले यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह या मोहिमेत श्रमदान केले.

Previous Post

🔴 लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल (परबवाडी) यांचा यंदाचा समाजमित्र पुरस्कार जाहीर.. सामाजिक कार्यकर्ते, रक्तमित्र अमेय मडव यांना “समाजमित्र” पुरस्कार प्रदान… 🔴

Next Post

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण

Related Posts

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
0
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
Next Post
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण

ताज्या बातम्या

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In