• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एकनाथ शिंदेंना भेटलो उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेन,राज ठाकरे स्पष्टच बोलले, प्रत्येक भेटीत राजकारण…केले मोठे भाष्य

by
February 21, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : गोरक्षनाथ राक्षे

राज ठाकरे यांनी परवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावरून एकच चर्चा सुरू झाली. आज त्यांनी याविषयावर मोठे भाष्य केले. प्रत्येक भेटीत राजकारण शोधण्याची गरज नसल्याचा टोलाही त्यांनी याप्रकरणी लगावला.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवा भेट घेतली. ठाणे येथे शिंदेंच्या निवासस्थानी ही भेट झाली. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. तर दुसरीकडे मनसे-उद्धव सेनेत मीठाचा खडा पडतोय अशा चर्चा सुरू झाल्या. कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यानंतर त्यानंतर या भेटीने चर्चांना हवा दिली. या भेटीबाबत स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या भेटीवर मोठे भाष्य केले आहे.

चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर एकमेकांना भेटायला नको का? प्रत्येकवेळी त्यातून राजकारणचं शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. काल एकनाथ शिंदे यांना भेटलो. उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन असे राज ठाकरे म्हणाले. आता तीन वर्षांनी निवडणुका आहेत. आता निवडणुका संपलेल्या आहेत. आज ते सत्तेत आहेत. आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर भेटायला नको का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

आपल्याकडे निकोप राजकारण राहील नाही कोणाला भेटल की युत्या यावर सुरुवात होते प्रत्येक वेळेला काही शोधलच पाहिजे .रस्त्याची बिकट परिस्थिती आहे. विकास म्हणजे रस्ते बांधणे म्हणजे नाही.ती सूज आहे.मूळ गोष्टीला हात घालत नाही. मुंबई ठाणे नाशिक येथे काम सुरू आहे.अनेकांकडे गाड्या आहेत त्या रस्त्यावर उभ्या राहतात.याला शिस्त राहिली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

अनेक इमारती मध्ये पार्किंग मधल्या गाड्या रस्त्यावर येतात.सगळीकडे जाम होऊन बसले आहे.शहरात येणारे मानस गाड्या येत आहे.मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो.त्यांनी भूषण गागाराणी यांनी सांगितलं.फुटपाथला लाल आणि काळा असं टाका चुकीच्या ठिकाणी पार्क केलं तर दंड या गोष्टी कानावर घातल्या. मी या गोष्टीसाठी गेलो होतो, त्यांना फाईल दिली, असे त्या भेटीचे कारण राज ठाकरे यांनी सांगितले.

शहराची रोजची स्थिती बिकट अन् भीषण अवस्थेला पोहचली आहे. शहरात येणारी माणसं थांबत नाहीत. सगळ्या गोष्टीचा विचका झाला आहे.या लोकांना आधार कार्ड,रेशन कार्ड कोण देत आपलीच माणसं देत आहेत त्यांच्यावर कधी कारवाही होणार? शहरात किती माणसं राहत आहेत. याचा विचार राज्यसरकार केंद्र सरकारने करावा. मी नागरिक म्हणून अध्यक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना सांगण गरज आहे.यासाठी मी पुन्हा भेटेल.निकोप राजकारण पूर्वी होत. प्रत्येक गोष्ट तिरस्कारण पाहील जात. याने काही हाती लागणार नाही. सरकारला ठणकावलं पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

Previous Post

रिसोड येथे संत अमरदास बाबा यात्रा भरली आहे त्यामुळे शहरात रोशनी आली अनेक दुकाने लागली व लहान मुलांचे खेळणे अनेक आकाश पाळणे होटल व मिठाई दुकान व संत अमरदास बाबा जत्रा अनेक बाहेर गावा चे दुकाने येतात महिला व मुलांचे गदी पाहण्यास मिळते यामुऴे छोटी मुले खुश होतात महीला करिता घर उपयोगी वस्तु कमी किमंती आहे

Next Post

पारेवाडीत शिवव्याख्यात्या प्रतिक्षाताई तवले पाटिल यांचे प्रेरणादायी शिवचरित्रपर व्याख्यान…

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
20
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
32
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
30
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
41
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
7
Next Post

पारेवाडीत शिवव्याख्यात्या प्रतिक्षाताई तवले पाटिल यांचे प्रेरणादायी शिवचरित्रपर व्याख्यान...

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

October 4, 2026
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In