• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथे एका बावीस वर्षीय तरुणाचा संशयस्पद मृत्यू…

by
February 22, 2026
in Blog
0
बाभुळगाव येथे २२ वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह; मृत्यू संशयास्पद, तपास सुरू
0
SHARES
16
VIEWS

RelatedPosts

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती

Ad 1

मृत व्यक्तीचे नाव सोमनाथ नामदेव माळी वय वर्ष 22 असे होते एका पडीक विहिरीत त्यांचा मृतदेह शनिवारी आढळून आला ही बातमी गावामध्ये पसरता बघायची गर्दी वाढली व पंढरपूर पोलीस स्टेशन ग्रामीण चे पी आय मुजावर साहेब हे घटनास्थळी तपास करण्यास आले असता मृत व्यक्तीच्या डोक्याच्या मागील बाजूस मार लागलेला होता व अंगावर वळ उमटले होते पुढील तपास करून बॉडी पीएम करण्यासाठी पंढरपूर ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आली अद्याप या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही पुढील तपास हे पोलीस प्रशासन करत आहेत

Previous Post

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळच्या जेष्ठ अध्यापिका सौ.पद्मावती घाट यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित….

Next Post

सेवा भावाची परंपरा कायम,डॉ.इनामदार यांची पत्रकरांसाठी मोफत तपासणी.

Related Posts

Blog

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026
8
Blog

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
5
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती
Blog

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती

September 27, 2026
2
कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद
Blog

कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद

September 27, 2026
5
कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
Blog

कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

September 27, 2026
1
Blog

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाची पहिली कळ; विविध सवलती लागू

September 27, 2026
2
Next Post
सेवा भावाची परंपरा कायम,डॉ.इनामदार यांची पत्रकरांसाठी मोफत तपासणी.

सेवा भावाची परंपरा कायम,डॉ.इनामदार यांची पत्रकरांसाठी मोफत तपासणी.

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In