• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर (दक्षिण ) बैठक संपन्न

by
February 23, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा माजी म्हाडा अध्यक्ष नाशिक विभाग (राज्यमंत्री दर्जा) मा. ना. श्री शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या आदेशाने व प्रदेश सचिव तथा छत्रपती संभाजीनगर प्रभारी संपर्क प्रमुख मा. गोरख नाईक यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह गंगापूर येथे बैठक संपन्न झाली .यावेळी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नावरती चर्चा करण्यात आली, नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक गावामध्ये 55 सदस्य शाखा कार्यकारणी तयार करण्याचे ठरविले. याप्रसंगी उपस्थित

छत्रपती संभाजीनगर (दक्षिण) कार्यकारणी जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव खैरे ,
जिल्हा उपाध्यक्ष श्री संभाजी मोरे, जिल्हा संघटक मच्छिंद्र पवार, गंगापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब काकडे, तालुका सचिव सुभाष काकडे, युवा तालुका अध्यक्ष प्रमोद पवार, युवा तालुका उपाध्यक्ष सोमीनाथ माळी , वैजापूर तालुका कार्याध्यक्ष संतोष मोरे, वैजापूर तालुका महिला आघाडी ग्रामीण अध्यक्ष संगीताताई माळी, शिल्लेगाव सर्कल अध्यक्ष गोकुळ काकडे, कार्याध्यक्ष विक्रम काकडे, कारभारी बर्डे ,विशाल पवार,रवी पवार,लहानु बर्डे , संतोष बर्डे ,सुनील बर्डे, मच्छिंद्र गायकवाड , राजेंद्र मोरे, अर्जुन बर्डे , भाऊसाहेब बर्डे, लहानु बर्डे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गंगापूर तालुका सचिव सुभाष काकडे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष बाबासाहेब काकडे यांनी मानले.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

Previous Post

उद्या चामोर्शी येथे वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा जयंती महोत्सव.

Next Post

पाचोरा 22 फेब्रुवारी 2026मुमुक्षु दीक्षा बनल्या महासती तेजस्विनी मा सा

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
7
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
14
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
35
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
65
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
52
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
23
Next Post

पाचोरा 22 फेब्रुवारी 2026मुमुक्षु दीक्षा बनल्या महासती तेजस्विनी मा सा

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In