• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कानडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

by
February 23, 2026
in Blog
0
0
SHARES
48
VIEWS
Ad 1

कानडी : जि.प. शाळा कानडी, कानेश्वर विद्यालय तसेच ग्रामपंचायत कानडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम कानडी येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांनी सजलेला हा कार्यक्रम ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंजीत पाटील साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख चोरे सर, अशोक राऊत, डॉ. दिनकर राऊत, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर, भाजप युवा नेते सुरज भैय्या घुले, डी.डी. बनसोडे सर, सोनवणे सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कार्यक्रमात बोलताना केंद्र प्रमुख चौरे सर म्हणाले कि पालकांनी आपला मुलगा असेल किंवा मुलगी हे आपल्या गावात जि.प.शाळेतच शिकवला पाहिजे.कारण विद्यार्थ्यांना योजना आणि सुविधा या जि.प.शाळेतच मिळतात व त्याबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास,शाळेची गुणवत्ता देखील सुधारण्याच काम जि. प.शाळेमध्ये होत आहे.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देशभक्तिपर गीत, नृत्य, नाटिका आणि सामाजिक विषयांवरील सादरीकरणांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणासोबतच सांस्कृतिक व सामाजिक जाणीवा विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षकवृंद, ग्रामपंचायत सदस्य व पालकांचे विशेष कौतुक करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

Previous Post

बंजारा आरक्षणाचा सवाल; आमदारांवर लखन चव्हाणांचा थेट हल्लाबोल!

Next Post

​🚩 चोंडीमध्ये शिवजयंतीचा उत्साह! 🚩​युवा नेते शिवराज दादा धोंडगे यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

​🚩 चोंडीमध्ये शिवजयंतीचा उत्साह! 🚩​युवा नेते शिवराज दादा धोंडगे यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In