• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यंकटराव येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पारंपारिक शेतीचे धडे

by
February 24, 2026
in Blog
0
व्यंकटराव येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पारंपारिक शेतीचे धडे
0
SHARES
79
VIEWS

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Ad 1

घरच्या परड्यातून शेतीची ओळख — अजित हरेर यांचे प्रेरणादायी व्याख्यान**
आजरा: प्रतिनिधी
येथील पर्यावरण सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी नैसर्गिक व पारंपारिक शेती या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात व्याख्याते श्री. अजित जीवबा हरेर यांनी अत्यंत सोप्या, रंजक व प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतीविषयक मौल्यवान माहिती दिली.
आजची पिढी हळूहळू शेतीपासून दूर जात असली, तरी घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून परड्यात, अंगणात किंवा टेरेसवर छोट्या स्वरूपात भाजीपाला कसा पिकवता येतो, याचे प्रात्यक्षिक स्वरूपातील मार्गदर्शन त्यांनी केले. रासायनिक खत व सेंद्रिय खत यातील मूलभूत फरक, सेंद्रिय खत तयार करण्याच्या पद्धती, पिकांना पाणी देण्याचे योग्य प्रमाण व वेळ तसेच रासायनिक खतांमुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
हरेर यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून या विषयावरील त्यांची सखोल जाण विद्यार्थ्यांना अनुभवता आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन पर्यावरणपूरक शेतीची गोडी लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, श्री. पाटील-अर्दाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण विभाग प्रमुख श्री. एस. वाय. भोये व सौ. ए. एस. गुरव यांनी केले

Previous Post

शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात आजऱ्यात शेतकऱ्यांचा संताप

Next Post

लोणी ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी राजेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड; ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
9
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

लोणी ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी राजेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड; ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत

ताज्या बातम्या

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026
दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In