• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“मोहीते पाटलांना टक्कर देणार्‍या राम सातपुतेंवर मोठी जबाबदारी.”

by
February 25, 2026
in Blog
0
“मोहीते पाटलांना टक्कर देणार्‍या राम सातपुतेंवर मोठी जबाबदारी.”
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्युज:- सोलापुर जिल्ह्य़ातील मोहीते-पाटिल गटाला टक्कर देनारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जानारे रामभाऊ सातपुते यांचायावर पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे.

भरतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत सातपुते यांची राज्य चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.

RelatedPosts

महानगरपालिकेकडून विनापरवाना व्यवसाय धारकांना नोटीस

परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ लावण्याची मागणी

इतिहास विषयात पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल डॉ. युवराज मुंडे यांचा सत्कार

मागील आठहिन्यांपासुन रखडलेली भाजप ची कार्यकारिणी आखीर जाहीर झाली असून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ४३ जनाची जंबो टीम जाहीर केली आहे.

नव्या जुन्या चेहर्‍यांचा मेळ घालत ही कार्यकारीनी जाहीर करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १२ चिटणिस,कोशाध्यक्ष, मुख्यालय प्रभारी आणि विविध मोर्चाध्यक्षांचा समावेश आहे.

प.महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्य़ातुन राम सातपुते यांनाच संधी मिळाल्याने त्यांच्या राजकीय वजनात भर मिळाली आहे.

Previous Post

भांडुपच्या हनुमान नगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी साई बजरंग गोविंदा पथकाचा स्तुत्य उपक्रम

Next Post

हलकर्णी-वाटंगी मार्गावरील ‘वटवृक्ष’ वाचवा, अन्यथा तीव्र आंदोलन!

Related Posts

Blog

महानगरपालिकेकडून विनापरवाना व्यवसाय धारकांना नोटीस

June 16, 2026
2
Blog

परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ लावण्याची मागणी

June 16, 2026
0
Blog

इतिहास विषयात पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल डॉ. युवराज मुंडे यांचा सत्कार

June 16, 2026
1
Blog

तहानलेले ‘भवन’ : ग्रामपंचायतीच्या कर्तव्यशून्यतेचा फटका; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

June 16, 2026
1
Blog

वनविभागाकडून त्रास दिलेल्या आदिवासी कुटुंबाची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट

June 16, 2026
13
Blog

संविधान मंदिराच्या स्थापनेने देशभक्ती वाढेल – आमदार किसनराव वानखेडे

June 16, 2026
5
Next Post
हलकर्णी-वाटंगी मार्गावरील ‘वटवृक्ष’ वाचवा, अन्यथा तीव्र आंदोलन!

हलकर्णी-वाटंगी मार्गावरील 'वटवृक्ष' वाचवा, अन्यथा तीव्र आंदोलन!

ताज्या बातम्या

महानगरपालिकेकडून विनापरवाना व्यवसाय धारकांना नोटीस

June 16, 2026

परळीतील तौहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ लावण्याची मागणी

June 16, 2026

इतिहास विषयात पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल डॉ. युवराज मुंडे यांचा सत्कार

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In