• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरळद, शाळेचे एन.एम.एम.एस. परीक्षेत यश

by
February 26, 2026
in देश विदेश
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरळद, शाळेचे एन.एम.एम.एस. परीक्षेत यश
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

मानवत / प्रतिनिधी : रमेश मुलगीर

मानवत तालुक्यातील मौजे नरळद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये कु. श्रद्धा रोहिदास तिथे, कु. श्रावणी गंगाधर देशमुख, कु. अश्विनी ज्ञानेश्वर तिथे, कु. वर्षा भानुदास तिथे, चि. ओंकार अनिल जांभळे व चि. सौरभ रामा तूपसमुद्रे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास मोरे, श्री. पाते सर, श्री. शिंदे सर, श्री. कदम सर, श्री. राऊत सर यांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. चंदनलाल जैस्वाल, उपाध्यक्ष श्री. विठ्ठल वईद, शिक्षणप्रेमी ज्येष्ठ नागरिक श्री. लिंबाजी आप्पा तिथे, श्री. दिलीपराव वईद, सदस्या सौ. पार्वती अशोकराव तिथे, सौ. यशोदा तिथे, श्री. भानुदास तिथे, सौ. मिना तिथे, श्री. ज्ञानेश्वर तिथे आदी उपस्थित होते.

RelatedPosts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरळद, शाळेचे एन.एम.एम.एस. परीक्षेत यश

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरळद, शाळेचे एन.एम.एम.एस. परीक्षेत यश

Related Posts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
13
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
3
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरळद, शाळेचे एन.एम.एम.एस. परीक्षेत यश

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरळद, शाळेचे एन.एम.एम.एस. परीक्षेत यश

ताज्या बातम्या

चांदूर रेल्वेत एलपीजी गॅस तुटवड्याची भीती; एजन्सींवर नागरिकांची गर्दी

April 12, 2026

वर्धा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक बदल; पोलिसांचा कडक बंदोबस्त..

April 12, 2026

अमृतेश्वर मंदिरातून भव्य मिरवणूक; शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची गर्दी

April 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In