• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची शिवशक्तीनगर येथे पाहणी

by
February 28, 2026
in Blog
0
नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची शिवशक्तीनगर येथे पाहणी
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

कणकवली | प्रतिनिधी –

कणकवली शहरातील शिवशक्तीनगर परिसरातील प्रलंबित कामांची पाहणी नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली. दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन प्रभागातील विविध समस्या मांडल्या होत्या. त्यानंतर तातडीने दोन्ही पदाधिकाऱ्यांनी परिसराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.

RelatedPosts

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

शिवशक्तीनगरमध्ये रस्ते, गार्डन, गटारे, वीजपुरवठा तसेच कचऱ्याच्या समस्या प्रामुख्याने असल्याचे नागरिकांनी बैठकीत मांडले. यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी रहिवाशांसोबत प्रभागात फेरफटका मारून परिस्थितीची पाहणी केली.

प्रभागातील काही ठिकाणी तातडीने लाईट व स्वच्छतेसंदर्भातील उपाययोजना करण्यात येतील, तसेच उर्वरित प्रमुख समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी दिले.

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरपंचायत कर्मचारी तसेच शिवशक्तीनगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

गावकी-भावकी ओळखत नाही तरीही सरपंचपद हवे ! राजकारणात नव्या चेहऱ्याची एंट्री

Next Post

किसनराव भाऊ मोरे यांची शिवसेना जालना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

Related Posts

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!
Blog

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026
40
सगळ्यांसाठी जगलेला माणूस…
Blog

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

November 6, 2026
34
भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!
Blog

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026
19
तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश
Blog

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

November 5, 2026
73
स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Blog

स्वराज कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; सातारा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

November 3, 2026
7
साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!
Blog

साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘साधना बालकुमार’ दिवाळी अंकाचे वाटप!

November 3, 2026
43
Next Post
किसनराव भाऊ मोरे यांची शिवसेना जालना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

किसनराव भाऊ मोरे यांची शिवसेना जालना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीने लावलेले सीलबंद कुलूप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तोडले!

फायनान्स कंपनीने लावलेले सीलबंद कुलूप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तोडले!

November 6, 2026
ऊसदरवाढीसाठी साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

ऊसदरवाढीसाठी साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

November 6, 2026
ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In