• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

के.के. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

by
February 28, 2026
in देश विदेश
0
के.के. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
0
SHARES
39
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1
Ad 1

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
के.के.एम.महाविद्यालय मानवत येथे दि.28 .2. 26 रोजी वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला . या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी .एस . मुंडें यांनीअध्यक्ष स्थान भूषवले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी सामान्य ज्ञान, प्रश्नमंजुषा व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. के .जी. हुगे , नॅक समन्वयक डॉ.के. आर .बोरुडे ,डॉ.के. एस .कदम ,डॉ.एस .आर .राठोड ,डॉ. पी .ए.चालिकवार, डॉ .शिंदे सुभाष, डॉ. कुकडे सुनीता यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख हिना या विद्यार्थिनी ने केले तर आभार प्रा. राधिका देशपांडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सारिका सावंत यांनी केले. या प्रसंगी डॉ. बोरुडे ,डॉ. राठोड , प्रा .राधिका देशपांडे यांनी विचार व्यक्त केले. त्याचबरोबर कु शुभांगी मुळे कु.किरण बाराहाते व कु. वैष्णवी कडतन , कु गायत्री नखाते यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच.कु.वैष्णवी बोरकर व कु ईराम मुस्ताक अन्सारी यांनी पोस्टर बनवून राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी डॉ. एस. के .शिंदे , डॉ.सुनिता कुकडे व डॉ .सारिका सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ad 1
Previous Post

राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Next Post

आजरा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
16
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
24
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post
आजरा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

आजरा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In