• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चामोर्शी येथील महिलांच्या फसवणूक प्रकरणाला अखेर सकारात्मक वळण;माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या माध्यस्थीने व प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

by
March 1, 2026
in Blog
0
0
SHARES
55
VIEWS

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

Ad 1

नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली )दि.१मार्च:चामोर्शी येथील आर ए कंपनी ने महिलांना अगरबत्ती उद्योग सुरु करून उद्योजक बनन्याचे स्वप्न दाखवून लाखों रुपयाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात संबंधिता विरोधात कारवाईच्या मागणीसाठी 23 फेब्रुवारीपासून गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची गांभीर्याने दखल घेत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजप आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी उपोषणस्थळी भेट देत संबंधित महिलांशी सविस्तर चर्चा केली.माजी आमदार तथा आदिवासी मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष डॉ. होळी यांनी तत्काळ पोलीस व महसूल प्रशासनाशी संवाद साधून प्रकरणात लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याबाबत पाठपुरावा केला. प्रशासनाच्या वतीने गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरज जगताप, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण तसेच चामोर्शीचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून संबंधित फसवणूक प्रकरणात एका महिन्याच्या आत आरोपीविरुद्ध ठोस कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेनंतर व माजी आमदार डॉ. होळी यांच्या मध्यस्थीमुळे संबंधित महिलांनी उपोषण मागे घेतले. यावेळी माजी आमदार डॉ. होळी यांच्या हस्ते ज्यूस पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.या प्रकरणात प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासन आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेली तत्परतेची दखल यामुळे पीडित महिलांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते प्रमोद पिपरे, निखिल धोडरे, किरमे व स्थानिक नागरिकांन उपस्थित होते. यावेळी उपोषणकर्त्या महिलांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाने दिलेल्या मुदतीत ठोस कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Previous Post

सौ. मनाली दरिकांत कोळेकर.यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐

Next Post

🟠 मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ असून जगभरात प्रथम क्रमांकावर राहिली पाहिजे – सह कार्यवाह श्री. रविंद्र हुक्केरी..

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
3
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
16
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
6
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
210
Next Post
🟠 मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ असून जगभरात प्रथम क्रमांकावर राहिली पाहिजे – सह कार्यवाह श्री. रविंद्र हुक्केरी..

🟠 मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ असून जगभरात प्रथम क्रमांकावर राहिली पाहिजे – सह कार्यवाह श्री. रविंद्र हुक्केरी..

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In