• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आलेगावात रमजान निमित्त सर्वधर्मीय एकोप्याचे दर्शन

सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक

by
March 2, 2026
in ताज्या घडामोडी, धार्मिक व सांस्कृतिक
0
आलेगावात रमजान निमित्त सर्वधर्मीय एकोप्याचे दर्शन
0
SHARES
23
VIEWS

प्रतिनिधी/आलेगाव

पातुर तालुक्यातील आलेगाव (जि.अकोला) येथे पवित्र रमजान महिन्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या पुढाकारातून २८ फेब्रुवारी रोजी रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमास गावातील मुस्लिम बांधवांसह विविध धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

यावेळेस सर्वधर्मीय सौहार्दाचा संदेश देण्यात आला.ग्रामीण भागात सामाजिक सलोखा आणि परस्पर दृढ विश्वास करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.सध्याचे काळात सामाजिक ऐक्य टिकवुन ठेवणे गरजेचे असून, त्यासाठी संवाद आणि सहकार्याची भूमिका महत्वाची असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

निलेश कापकर यांनी गावात बंधुभाव, शांतता आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक बळकट व्हावी या उद्देशाने ईफ्तार पार्टीचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत आनंददायी व उत्साहपूर्ण होते.विविध धर्मीय नागरिक एकत्र येऊन सहभागी झाल्याने गावात एकतेचे चित्र पाहावयास मिळाले.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नाजीम भाई,राजा व साजिदभाई,मंगल तेलगोटे,वैभव काळदाते, चेतन काठोळे ,संतोष काठोळे,वैभव मुर्तडकर आदीनीं विशेष सहकार्य केले.या उपक्रमामुळे आलेगावात सर्वधर्मीय एकोप्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.सामाजिक सलोखा वाढविणार्‍या अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Previous Post

महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील दुघाळा येथे जगातील तिसरी लिंगो प्रयोगशाळा.

Next Post

स्वच्छ, सुंदर कुरुंदवाड, आपलं कुरुंदवाड. बातमीची दखल घेतली गेली…….

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
स्वच्छ, सुंदर कुरुंदवाड, आपलं कुरुंदवाड. बातमीची दखल घेतली गेली…….

स्वच्छ, सुंदर कुरुंदवाड, आपलं कुरुंदवाड. बातमीची दखल घेतली गेली.......

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In