• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वच्छ, सुंदर कुरुंदवाड, आपलं कुरुंदवाड. बातमीची दखल घेतली गेली…….

by
March 2, 2026
in देश विदेश
0
स्वच्छ, सुंदर कुरुंदवाड, आपलं कुरुंदवाड. बातमीची दखल घेतली गेली…….
0
SHARES
191
VIEWS
Ad 1

स्वच्छ, सुंदर कुरुंदवाड, आपलं कुरुंदवाड. बातमीची दखल घेतली गेली…….

प्रतिनिधी :- दरीकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :- येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान्यातील स्वच्छ सुंदर कुरुंदवाड, मोहिमेला सुरुवात केली.येथील बागेची दुर्वास्था झालेची बातमी लावली होती.त्यास दैनिक न्यायाची दवंडी वृतपेपर मधील बातमीची दखल घेऊन कुरुंदवाडच्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. मनिषाताई उदय डांगे, यांनी कुरुंदवाड नगरपरिषद कुरुंदवाडच्या सर्व कर्मचाऱ्या सह नगरसेवक यांनी छ. संभाजी महाराज बागेस भेट दिली व वस्तुस्थितीची पाहणी केली.

त्यावेळी नगराध्यक्षा, यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बागेच्या वेगवेगळ्या बाबीच्या करावयाच्या सूचना दिल्या. येथील ही बाग पूर्ववत स्वच्छ सुंदर कुरुंदवाड, सुंदर बगीचा करू असे आश्वासन दिल्या.बागेतील सर्व साहित्य, ओपन जिम खेळणी,बागेतील सर्व फुलझाडे, शो “ची झाडे व नवीन काही रोपे वृक्षारोपण करण्यात येईल असे ही त्या म्हणाल्या. या रोपांना पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या, या सह सर्व बाबींचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना केल्या व इथून पुढे बगीचे देखभाल त्यासाठी लागणारा निधी उत्पन्न करून कायमस्वरूपी ठेकेदार कडून बागेची देखभाल करू त्यासाठी ठेकेदार नेमण्यात येईल असे ही त्या म्हणाल्या. लवकरच ही बाग सुंदर पूर्वी सारखी करण्याची खात्री देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी केली.

त्यांच्या समवेत सर्व उपनगराध्यक्ष,दिपक गायकवाड, उदय डांगे, साहिल गोलंदाज, उमेश कर्नाळे, जय कडाळे, वैभव उगळे, अक्षय आलासे, जवाहर पाटील इ. नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

रविवार :-1 मार्च 2026 रोजी स्वच्छ, सुंदर मोहीम अंतर्गत कुरुंदवाड नगरपरिषद कुरुंदवाड च्या वतीने लोकप्रिय नगराध्यक्षा सौ. मनिषा डांगे यांनी प्रभाग निहाय स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले असून या उपक्रमास स्थानिक मंडळाचा सहभाग घेऊन स्वच्छतेला महत्व दिले आहे.

कुरुंदवाड मधील प्रभाग क्रमांक 1 (वार्ड क्रमांक1) भैरववाडी येथील रस्ते, गटारी स्वच्छतेला सुरुवात केली आहे.सर्व तरुण मंडळांचा सहभाग घेत नागरिकांचा ही मोठया प्रमाणात सहभाग दिसून येत होता. तसेच संबंधित नगरपालिके स्वच्छता कर्मचारी यांनी ही भैरववाडी येथील प्रभाग क्रमांक 1 ची स्वच्छता मोहीम राबवली तसेच इतरही प्रभागांमध्ये स्वच्छता राबवण्यात येईल असे आश्वासन दिले, त्यानुसार कुरुंदवाड मधील प्रत्येक प्रभागाची पाहणी करून तेथील परिस्थिती पाहून स्वच्छतेला महत्व देण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ मनिषा डांगे, उपनगराध्यक्ष, दिपक गायकवाड, सौ, संगीता कर्नाळे, रमेश आण्णा भुजूगडे, उदय डांगे, शुभम जोंग,रणजित डांगे,उमेश कर्नाळे, सुरेश गावडे, चंद्रकांत कोळेकर व नगरपालिकेचे सफाई कामगार इत्यादी उपस्थित होते.

Previous Post

आलेगावात रमजान निमित्त सर्वधर्मीय एकोप्याचे दर्शन

Next Post

कवी आपल्या भेटीला उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे संपन्न…..

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
कवी आपल्या भेटीला उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे संपन्न…..

कवी आपल्या भेटीला उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे संपन्न.....

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In