• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

गेवराई (प्रतिनिधी) : मौजे कोलतेवाडी येथील श्री बजरंग बली मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून, त्यानिमित्त बजरंग बली व विठ्ठल-रखुमाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा, महापूजा, यज्ञ व त्रिदिनी कीर्तन सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले आहे.

या धार्मिक कार्यक्रमांत मंगळवार, ३१ मार्च रोजी ह.भ.प. युवा कीर्तनकार सुनील महाराज काळे यांचे कीर्तन होणार आहे. बुधवारी, ०१ एप्रिल रोजी ह.भ.प. विष्णू महाराज जगताप यांचे कीर्तन, तर गुरुवारी, ०२ एप्रिल रोजी ह.भ.प. पु. बाबा महाराज राऊत यांचे कीर्तन होणार आहे.

RelatedPosts

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

कार्यक्रमाच्या दरम्यान मंगळवारी नगर प्रदक्षिणा, स्थापित देवतांचे पूजन व मूर्ती जलाधिवास, बुधवारी होमहवन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व धान्य अधिवास तसेच गुरुवारी होमहवन, पूर्णाहुती, बलिदान, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोलतेवाडी येथील समस्त ग्रामस्थांनी केले आहे.

Tags: Samadhan Samrat
Previous Post

पहाडसिंगीतील बससेवा ठप्प; विद्यार्थी व प्रवाशांचे हाल, सेवा पूर्ववत करण्याची ग्रामस्थांची मागणी

Next Post

गारपिटीसह अवकाळी पावसाने पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार काशिनाथ दाते यांची पाहणी

Related Posts

ताज्या घडामोडी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

June 30, 2026
21
धार्मिक व सांस्कृतिक

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

May 28, 2026
3
कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
33
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
4
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
3
धार्मिक व सांस्कृतिक

आहेरवाडीत श्रीमद रंभापुरी पीठाच्या शाखा मठात अभिनव शिवानंद देवरू यांचा पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

April 4, 2026
6
Next Post
गारपिटीसह अवकाळी पावसाने पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार काशिनाथ दाते यांची पाहणी

गारपिटीसह अवकाळी पावसाने पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; आमदार काशिनाथ दाते यांची पाहणी

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In