• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उटगी परिसराला म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी; खासदार विशाल पाटील यांना निवेदन

by
March 6, 2026
in ताज्या घडामोडी, देश विदेश
0
उटगी परिसराला म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी; खासदार विशाल पाटील यांना निवेदन
0
SHARES
17
VIEWS

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Ad 1

जत प्रतिनिधी:- जत तालुक्यातील उटगी व परिसरात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उटगी येथील युवानेते महानंतेश पाटील व माजी सरपंच भीमराय बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना निवेदन देऊन म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, उटगी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ पाण्याअभावी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या आउटलेट क्रमांक ८ ते १६ मधून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेला डिमांड ड्राफ्ट (डीडी) भरण्यास शेतकरी तयार असल्याचेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती महादेव अंकलगी, तंटामुक्त अध्यक्ष सिद्राया संघ, बसवराज संघ तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
युवानेते महानंतेश पाटील यांनी सांगितले की, उटगी परिसरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने या मागणीसाठी पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, खासदार विशाल पाटील यांनी या प्रश्नाकडे सकारात्मक लक्ष देऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा उटगी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Tags: Arun Koli
Previous Post

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…

Next Post

महेश साळुंखे यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड……

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
99
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
189
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
महेश साळुंखे यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड……

महेश साळुंखे यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड......

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In