• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विहीरगाव (गोंडपिंपरी) येथे दारू व्यसनमुक्तीपर सत्संग कार्यक्रम उत्साहात

by
March 7, 2026
in Blog
0
0
SHARES
83
VIEWS

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

Ad 1

नितेश गट्टीवार चामोर्शी(गडचिरोली)दि.७ मार्च :06 मार्च शुक्रवार रोजी “राष्ट्रसंत प. पू. शेषराव महाराज नवनिर्मित मंदिर विहिरगाव (गोंडपिपरी)येथे दारू व्यसनमुक्ती पर सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संग कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक गणपतीजी चौधरी शिक्षक यांनी उपस्थित गुरुबंधूना राष्ट्रसंत प. पू. शेषराव महाराज यांच्या व्यसनमुक्ती पर कार्याची महती पटवून दिली.व मोलाचे मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून मुन्नाजी सिडाम सचिव,विदर्भ प पु शेषराव व्यसनमुक्ती संघटना महाराष्ट्र राज्य,बालूजी पिंपळशेडे उपाध्यक्ष, विदर्भ प पु शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना महाराष्ट्र राज्य,मान्यवरांनी सत्संगास सदिच्छा भेट देऊन नवीन शिवभक्तांना पुनर्जन्माच्या शुभेच्छा दिल्या सत्संगात नवीन २९ शिवभक्तांनी कायम व्यसनमुक्त होण्याचा संकल्प केला. सत्संग यशस्वीतेसाठी राहुल चिंताडे, प्रवीण लोडे, संजय टेकाम, प्रफुल बल्की, मनोज वाढई, सुरेश मेश्राम, प्रवीण नेवारे, दिपक नैताम, रमेश झाडे, किरण बोनगीरवार, रुपेश मेश्राम, रवींद्र येल्लेवार, अभिमान मोहुर्ले, जीवनदास निकुरे, महेश कोडापे, प्रकाश मडावी, दिपक चिंतावर, बंडू भोयर, सुरेश उमाटे, भाऊजी मेश्राम, महेश पुडके, संजय पुडके,संतोष मल्लेश, शरद चुदरी, हर्षल पाल, धीरसिंग चव्हाण, स्वप्नील बैस, प्रवीण वाकूडकर, श्री रवी चौधरी, श्री नितेश नेवारे, श्री शंकर बोरकुटे, श्री दिपक गौरकार, श्री भगीरथ सुरकर, श्री शामराव खरबनकर, श्री भीमराव पाल, श्री मनोज बल्की, श्री अनिल शेंडे, श्री गणेश गोहणे, श्री सत्यवान चौधरी, श्री यशवंत मोहुर्ले, नितिन तांगडे, देवराव पाल, आनंदराव मोहुर्ले, टिकाराम कोपुलवार,शशिकांत पोरटे, गोविंदा नरसपुरे, युवराज परसोडे, सुरज टेकाम, प्रमोद कत्तरपवार, सचिन चिंचोलकर, साहिल कुळमेथे आदिंनी सहकार्य केले.

Previous Post

केज मतदार संघातील दोन रस्त्यांच्या सुधारणेसाठी २५ कोटींच्या निधीची तरतूद..आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

महेश दिलीप साळुंखे यांची पीएसआय पदी निवड झाल्याने प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न…

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
0
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
0
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
5
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
महेश दिलीप साळुंखे यांची पीएसआय पदी निवड झाल्याने प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न…

महेश दिलीप साळुंखे यांची पीएसआय पदी निवड झाल्याने प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न...

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In