• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महापालिकेचा जन्म-मृत्यू विभाग झाला हाय-टेक: बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांची झाली मोठी सोय:दाखले मिळणे झाले सोईचे

Sudhir Gokhale by Sudhir Gokhale
March 8, 2026
in देश विदेश
0
0
SHARES
5
VIEWS

RelatedPosts

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

Ad 1

महापालिकेच्या नेहमी वादग्रस्त ठरलेल्या जन्म मृत्यू विभागाने आता आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने आणी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख गिरीश पाठक यांनी या विभागाला आता हाय टेक बनवण्याचे ठरवले असून नेहमी वादग्रस्त ठरलेला मिरज विभागीय कार्यालयातील या विभागाचे संगणकीकरण झाले असून सध्या जुने रेकॉर्ड्स ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती विभाग प्रमुख गिरीश पाठक यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना दिली ते म्हणाले प्रथम आपल्या वृत्तवाहिनीला आमच्या शुभेच्छा, आमच्या विभागामध्ये जन्म मृत्यू च्या नोंदी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच मॅन्युअली होत होत्या मध्यंतरी अपुरे मनुष्य बळ आणी संगणक संख्या कमी असल्याने त्यातच नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मी या विभागाचे संपूर्ण संगणकीकरण करण्याचा आणि मनुष्यबळ वाढवण्याचा प्रस्ताव आयुक्त सत्यम गांधी यांच्या समोर ठेवला त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे संगणकीकरण करून त्याप्रमाणे सांगली,मिरज आणि कुपवाड विभागीय कार्यालयांमध्ये संगणकांची संख्या आणि त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ वाढवल्याने जन्म मृत्यू नोंदीची प्रक्रिया सुलभ झाली आहे तसेच आम्ही झिरो पेंडंसी करण्याचे ठरवत आहोत मात्र हा विभाग अतिशय महत्वाचा असल्याने रोज जन्म मृत्यू नोंदणीची संख्या शेकडोच्या घरात आहे सध्या आम्ही अर्ज दाखल करुन घेत आहोत आणी नागरिकांना ठराविक दिवस देत आहोत त्या त्या दिवसाला त्या नागरिकांच्या नोंदी पूर्ण करून देत आहोत सध्या जुन्या बारकोड पद्धत रद्द झाल्याने नव्याने बारकोड असलेले जन्म दाखल्यांची आवश्यकता आहे त्यामुळे नागरिकांना थोडा त्रास जरूर आहे मात्र प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विना विलंब आम्ही नोंदी ची पूर्तता करत आहोत. ते पुढे म्हणाले, महापालिका क्षेत्रामध्ये मध्यंतरी अनधिकृत रित्या रहात असल्याच्या तक्रारी होत्या सध्या आम्ही नव्याने जन्म दाखले देणे सुरु केले आहे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड आणी इतर आवश्यक कागदपत्र आमच्या विभागात सादर करुन नव्याने जन्मदाखले घ्यावेत सध्या आम्ही नागरिकांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणावर संगणकी करण करुन घेतले आहे सांगलीप्रमाणे मिरज आणी कुपवाड विभागीय कार्यालयामध्ये अशाच प्रकारचे काम सुरु असून आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार आणी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणी उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा विभाग आद्ययावत होत आहे सध्या फेब्रुवारी अखेर आमच्या विभागाच्ची पेंडंसी 4000 अर्जावरून 600 अर्जापर्यंत इतकी कमी आम्ही केली आहे. यापुढेही कामाचा वेग वाढलेला असेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

Previous Post

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मतुआधर्म महासम्मेलन तथा हरिनाम महायज्ञ कार्यक्रमला उपस्थित*

Next Post

महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान

Related Posts

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 
देश विदेश

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

March 18, 2026
7
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!
ताज्या घडामोडी

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

March 18, 2026
9
Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू
Blog

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

March 18, 2026
6
स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
देश विदेश

स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

March 18, 2026
26
‘अर्थ’संकल्प महापालिकेचा…प्रशासनाकडून स्थायी समितीकडे बिग बजेट अर्थ संकल्प सादर
देश विदेश

‘अर्थ’संकल्प महापालिकेचा…प्रशासनाकडून स्थायी समितीकडे बिग बजेट अर्थ संकल्प सादर

March 18, 2026
2
तिसरे महायुद्ध झाले तर सर्वात आधी कोणते देश जगाच्या नकाशावरुन कायमचे मिटतील? 
देश विदेश

तिसरे महायुद्ध झाले तर सर्वात आधी कोणते देश जगाच्या नकाशावरुन कायमचे मिटतील? 

March 11, 2026
24
Next Post
महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान

महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान

ताज्या बातम्या

🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.

🏆🏏गोरडवाडीत रंगल्या भव्य क्रिकेट स्पर्धा.

March 19, 2026
सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

सांगलीत सापडले दोघे बांगलादेशी गुन्हेगार; १२ लाखांचा ऐवज पोलिसांकडून हस्तगत 

March 18, 2026

बाबुर्डी येथे सागर दिगंबर पोमणे यांची आरोग्य सेवक पदावर निवड

March 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In