• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गुंज येथे महिला दिन उत्साहात साजरा; मुलांचे शिक्षण वाचवणाऱ्या ऊसतोड कामगार महिला व मजूर वर्गातील महिला यांचा गौरव

by
March 8, 2026
in Blog
0
0
SHARES
97
VIEWS

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

Ad 1

पाथरी तालुका (प्रतिनिधी):विशाल डोंगरे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पाथरी तालुक्यातील गुंज येथे संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने एका विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. “शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी पाऊल उचलणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव” या विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात, ऊसतोडणीसाठी जाताना मुलांना सोबत न नेता गावातच शिक्षणासाठी ठेवणाऱ्या धाडसी मातांचा तसेच मजूरी करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या माता यांचा विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी संकल्प संस्थेच्या शामल शेरकर मॅडम यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, “स्त्री ही केवळ घराचा आधार नसून ती समाजाच्या बदलाचा केंद्रबिंदू आहे. ज्या मातांनी स्थलांतराचे कष्ट सोसूनही मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना गावात ठेवण्याचा निर्णय घेतला, तसेच काम कष्ट करून त्यांनी खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी असल्याचा वारसा जपला आहे. मुलांचे शिक्षण आणि सुरक्षा हीच उद्याच्या सक्षम समाजाची पायाभरणी आहे.”अन्नपूर्णा आणि सुरक्षा रक्षकांचा सन्मान:यावेळी केवळ ऊसतोड कामगार माताच नव्हे, तर सर्व मजूर वर्गातल्या महिला व क्रीडा क्षेत्रात आपल्या मुलीला वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिल्याबद्दल गावातील CRP सपना राणोजी धोतरे तसेच गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि हंगामी वस्तीगृहातील स्वयंपाकी महिलांचाही गौरव करण्यात आला. वस्तीगृहातील मुलांना मायेची ऊब देऊन त्यांचे पोषण करणाऱ्या महिलांचा ‘अन्नपूर्णा’ म्हणून सत्कार करण्यात आला. सर्व सन्मानित महिलांना फुलांचे गुच्छ देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमामुळे गुंज गावात महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा एक नवा जागर पाहायला मिळाला. तसेच संकल्प संस्थेचे समन्वयक बालासाहेब खोपे सर यांनी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार,हिंदु कोडबील समजावून मोलाचे योगदान मातांना महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगून शुभेच्छा दिल्या . या प्रकारे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला.

Tags: Vishal dongare
Previous Post

Next Post

नवी मुंबई कोट्यावधींचा मुद्रांक शुल्क घोटाळा

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
3
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
13
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
61
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

नवी मुंबई कोट्यावधींचा मुद्रांक शुल्क घोटाळा

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In