• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा -जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणांना सूचना

by
March 11, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

Ad 1

नितेश गट्टीवार गडचिरोली(चामोर्शी)दि१० मार्च : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करणे अत्यावश्यक असून, निधी अखर्चित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृह, गडचिरोली येथे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा बोलत होते. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी पंडा यांनी विभागनिहाय निधी वितरण व खर्चाचा सविस्तर आढावा घेतला. ज्या विभागांनी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी केली होती, परंतु प्रत्यक्षात खर्च अल्प प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले, त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंजूर निधीचा योग्य वापर करून मार्च अखेरपर्यंत संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.तसेच जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक विभागाने मंजूर निधीचा वापर कोणत्या कामांवर व कोणत्या टप्प्यावर झाला आहे, याचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. मार्च अखेरपर्यंत निधी खर्चाचे उद्दिष्ट पूर्ण होईल याची खात्री करण्यासाठी विभागनिहाय प्रगतीचा सतत आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यांना सर्व विभागांना मंजूर निधीचे संपूर्ण वितरण झाले आहे की नाही, याची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ज्या विभागांनी अपेक्षेप्रमाणे निधी खर्च केलेला नाही, अशा विभागांना लेखी पत्राद्वारे कारणे विचारण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.बैठकीत जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, काम अपूर्ण असल्याचे कारण देऊन निधी खर्च न करणाऱ्या विभागांना पुढील आर्थिक वर्षात निधी वितरणात मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे सर्व विभागांनी कामांची गती वाढवून मंजूर निधी वेळेत खर्च करावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांनी विभागनिहाय माहितीचे सादरीकरण केले. बैठकीला संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

॥ ध्येयनिष्ठेचा विजय: आजऱ्याच्या लेकीची बँकिंग क्षेत्रात भरारी; व्यंकटराव हायस्कूलमध्ये स्नेहल केसरकरचा गौरव ॥

Next Post

मानवत पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
51
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
32
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
75
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
मानवत पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात

मानवत पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In