• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तिसरे महायुद्ध झाले तर सर्वात आधी कोणते देश जगाच्या नकाशावरुन कायमचे मिटतील? 

by
March 11, 2026
in देश विदेश
0
तिसरे महायुद्ध झाले तर सर्वात आधी कोणते देश जगाच्या नकाशावरुन कायमचे मिटतील? 
0
SHARES
26
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे जग तिसऱ्या विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. इराणने तेल पुरवठा थांबवण्याची आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था हादरली आहे. इस्रायल इराणच्या अणु केंद्रांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे, तर इराण आपल्या सहयोगी संघटनांमार्फत इस्रायलच्या रहिवासी भागांवर हल्ले करतोय. रणनीतिक तज्ज्ञांच्या मते, हा तणाव पूर्ण युद्धात रूपांतरित झाला तर काही देशांचे नकाशे कायमचे पुसले जातील. हे युद्ध केवळ तेल महागाई नाही, तर जगातील तबाहीचा आरंभ आहे.
युरोपातील प्रभाव युक्रेन आधीच रशियाशी युद्धात आहे, पण विश्वयुद्धात रशिया आपले हल्ले तीव्र करेल. युक्रेनबरोबर पोलंड आणि बाल्टिक देश (जसे लात्विया, एस्टोनिया) हे नाटोच्या सैन्याचे केंद्र असल्याने रशियाच्या अणु मिसाइलांचे पहिले लक्ष्य असतील. जर्मनीतील सैन्य तळही उद्ध्वस्त होतील. युरोपचा हा भाग मलब्यात बदलेल, कारण नाटो सैन्य रशियाच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करेल.
आशियात झळ
आशियात तैवान आणि दक्षिण कोरिया येथून विनाश सुरू होईल. अमेरिका मध्य पूर्वात अडकला तर चीन तैवानवर पूर्ण नियंत्रणासाठी हल्ला करेल. तैवानची भौगोलिक स्थितीमुळे तेथे तासाभरात विनाश होईल. उत्तर कोरिया दक्षिण कोरिया आणि जपानवर मिसाइल हल्ले करेल. सियोल आणि टोकियो सारखी घनदाट लोकसंख्या असलेली शहरे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसतील.
महासत्ता देशांचा विनाश
विश्वयुद्धात कोणताही देश सुरक्षित राहणार नाही. रशियाच्या मिसाइल अमेरिकेतील वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि ब्रिटनमधील लंडनला लक्ष्य करतील. प्रत्युत्तरात अमेरिकेचे अणु बॉम्ब रशियातील मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गला भस्म करतील. हे हल्ले उशिरा होऊ शकतात, पण अणु किरणोत्सर्गामुळे दीर्घकाळीन विनाश होईल. नाटोचे मुख्यालय आणि कमांड सेंटर हे पहिले लक्ष्य असतील. 

Previous Post

‘नारी शक्तीचा विशेष सन्मान’; महापालिकेच्या वतीने आयोजित बालगंधर्व नाट्यगृहामध्ये स्त्रीशक्तीचा झाला विशेष सन्मान सोहळा

Next Post

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post
पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In