• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भीती वाढलीछत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन रस्ता धोकादायक; निधीची मागणी – विकास माने

by
March 19, 2026
in Blog
0
भीती वाढलीछत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन रस्ता धोकादायक; निधीची मागणी – विकास माने
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

जत / प्रतिनिधी :-जत शहरातून जाणाऱ्या चडचण – ईश्वरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन हा रस्ता मोठ मोठे खड्डे पडल्याने ठिकठिकाणी खराब झाला असून वाहन चालकांना वाहणे चालवीताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच वाहणे खड्ड्यात घसरून अपघातही होत आहेत

त्यामुळे आ. श्री. गोपीचंद पडळकर यांनी या रस्त्याचे डांबरीकरण कामास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नगरसेवक श्री. विकास माने यानी माध्यमासी बोलताना केली. विकास माने म्हणाले छत्रपती संभाजीमहाराज चौक ते पोलीस लाईन येथपर्यंत या पूर्वी एक किलोमीटर अंतराचे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले असलेतरी या रस्त्यावरून जा ये करणाऱ्या अवजड वाहणाचा विचार केला तर हे झालेले काम निकृष्ट व दर्जाहीन असे झाले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या निकृष्ट कामामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील होंडा शोरूम, स्मिता फोटो समोर, माजी सरपंच कै. उदयसिंह संकपाळ यांच्या घराजवळ, छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ व ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे.

महाविद्यालय, न्यायालय, एम . एस. इ. बी.पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग,शासकीय तंत्र निकेतन, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, महिला वसतिगृह, प्राथमिक शाळा व हायस्कूल हे सर्व या मार्गांवरच असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी मोठी वर्दळ दिसून येते. हा रस्ता खड्डे पडल्यामुळे खराब झाल्यामुळे या रस्त्यावरून जा ये करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून खड्ड्यामुळे अपघातही होत आहेत.अनेक संघटनानी या रस्ता दुरुस्तीकामासाठी आंदोलनेही केली आहेत.

आ. गोपीचंद पडळकर यांनी जत शहरातून जाणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण कामास मोठा आर्थिक निधी मंजूर करून या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करून वाहनचालकांना न्याय द्यावा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले एस. टी. पीकप शेडचीही मोठी दुर्दशा झाली असल्याने या ठिकाणी नवीन सर्वसोयीनेयुक्त असे पीकप शेड मंजूर करावे असेही माने म्हणाले.

Tags: Arun Koli
Previous Post

كلمة مرور Dr Wager Bonus 2026 أفضل عرض للتسجيل لامتلاك شهر فبراير

Next Post

शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
39
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post
शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In