• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रेशन कार्डधारकांसाठी मोठी आनंदवार्ता! एप्रिलमध्ये मिळणार तिप्पट धान्य

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :-

सरकारने रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत मोठी घोषणा केली आहे. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत धान्य योजनेअंतर्गत आता एप्रिल महिन्यात तिप्पट धान्य मिळणार आहे.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत माहिती दिली असून, एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे धान्य एकत्र देण्यात येणार आहे. म्हणजेच एप्रिल, मे आणि जून या कालावधीतील धान्य एकाच वेळी वितरित केले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लाभार्थी नागरिकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार जवळच्या रेशन दुकानातून हे धान्य घेता येणार आहे. मात्र, सरकारने हा निर्णय नेमका का घेतला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने राज्य सरकारांना रेशन वितरणाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले होते. जूनपर्यंतचे धान्य आगाऊ स्वरूपात उचलण्यास सांगण्यात आले होते. केंद्राकडील साठ्यातून गहू आणि तांदूळ घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.

यामागील मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकार लवकरच नवीन गहू खरेदी प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यामुळे गोदामांमध्ये नवीन धान्य साठवण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यांनी आधीच तीन महिन्यांचे धान्य उचलावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या रेशन कार्डधारकांना दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत दिले जातात. मात्र, एप्रिल महिन्यात हेच धान्य तीन पट प्रमाणात एकाच वेळी मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Tags: Vivek Mahale
Previous Post

सांगली जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशाचा टक्का वाढला; गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ६ टक्क्यांनी वाढ; शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड 

Next Post

मार्डी–वणी मार्गावर अपघाताचा धोका वाढला; रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
15
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
70
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post

मार्डी–वणी मार्गावर अपघाताचा धोका वाढला; रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In