• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिव्यांग लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आमदार बबनराव लोणीकर यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

परतूर विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले मानधन सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ई-आधार कार्ड व ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र तहसील कार्यालयात सादर करावे, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी नमूद केले की, परतूर तालुक्यातील १६५, मंठा तालुक्यातील १७७ तसेच जालना ग्रामीण तालुक्यातील नेर व शेवली परिसरातील ३५ दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्ययावत ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र आणि ई-आधार कार्ड तात्काळ संबंधित तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

RelatedPosts

खेड पिंपरी–पापड रस्त्याच्या कामाला गती; सरपंचांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा

आंबेडकर व महापुरुषांच्या विचारधारा व राष्ट्रप्रेम हीच बहुजनांची संपत्ती – सैदप्पा झळकी

संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार

दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन थांबू नये आणि योजनांचा लाभ अखंडित सुरू राहावा, यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा सातत्याने लाभ मिळण्यासाठी संबंधित कागदपत्रे अद्ययावत असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

तसेच, सर्व दिव्यांग बांधवांनी याबाबत जागरूक राहून वेळेत कागदपत्रे सादर करावीत, जेणेकरून कोणत्याही अडचणीशिवाय शासनाच्या योजनांचा लाभ मिळत राहील, असे आवाहनही आमदार लोणीकर यांनी शेवटी केले आहे.

Previous Post

ढोराळे येथे बाळूमामाच्या पालखीचे आगमन; भक्तीमय वातावरण

Next Post

विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे निधन

Related Posts

खेड पिंपरी–पापड रस्त्याच्या कामाला गती; सरपंचांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा
ताज्या घडामोडी

खेड पिंपरी–पापड रस्त्याच्या कामाला गती; सरपंचांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा

May 8, 2026
4
आंबेडकर व महापुरुषांच्या विचारधारा व राष्ट्रप्रेम हीच बहुजनांची संपत्ती – सैदप्पा झळकी
ताज्या घडामोडी

आंबेडकर व महापुरुषांच्या विचारधारा व राष्ट्रप्रेम हीच बहुजनांची संपत्ती – सैदप्पा झळकी

May 8, 2026
0
संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार
ताज्या घडामोडी

संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार

May 8, 2026
9
ताज्या घडामोडी

समुद्रपूर पोलिसांचा ‘संवाद’ उपक्रम; नागरिकांच्या समस्या जाणून घेत दिलासा

May 8, 2026
2
धाराशिव येथे “व्हेकेशनल इस्लामिक कॅम्प 2026” चे आयोजन
ताज्या घडामोडी

धाराशिव येथे “व्हेकेशनल इस्लामिक कॅम्प 2026” चे आयोजन

May 8, 2026
6
मानवत नगर परिषद अंतर्गत जनगणना-२०२७ साठी प्रशिक्षणास सुरुवात
ताज्या घडामोडी

मानवत नगर परिषद अंतर्गत जनगणना-२०२७ साठी प्रशिक्षणास सुरुवात

May 8, 2026
5
Next Post
विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे निधन

विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे निधन

ताज्या बातम्या

खेड पिंपरी–पापड रस्त्याच्या कामाला गती; सरपंचांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा

खेड पिंपरी–पापड रस्त्याच्या कामाला गती; सरपंचांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा

May 8, 2026
आंबेडकर व महापुरुषांच्या विचारधारा व राष्ट्रप्रेम हीच बहुजनांची संपत्ती – सैदप्पा झळकी

आंबेडकर व महापुरुषांच्या विचारधारा व राष्ट्रप्रेम हीच बहुजनांची संपत्ती – सैदप्पा झळकी

May 8, 2026
संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार

संवत्सर येथील महानुभाव आश्रमात राजधर बाबांच्या हस्ते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा भव्य सत्कार

May 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In