• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे निधन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in Blog
0
विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे निधन
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

नागपूर (प्रतिनिधी) : विदर्भातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे रविवारी (दि. २२ मार्च २०२६) नागपूर येथील निवासस्थानी रात्री सुमारे ८ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

त्यांचे पार्थिव नागपूर येथे ठेवण्यात आले असून सोमवारी दुपारी १ वाजता ते वर्धा येथे रवाना करण्यात येणार आहे. दुपारी २.३० वाजता सावंगी (मेघे) येथे नागरिकांच्या अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.

RelatedPosts

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता पवनार येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने वर्धा जिल्ह्यातील एक मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.

Previous Post

दिव्यांग लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आमदार बबनराव लोणीकर यांचे आवाहन

Next Post

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आष्टा ठरतेय खेळाडूंसाठी वरदान

Related Posts

Blog

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

September 26, 2026
15
पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश
Blog

पिंपळगावच्या शेख माही इस्माईलचे घवघवीत यश

September 26, 2026
11
Blog

चांदवडचा सवाल : बांधावर आले, अश्रू पाहिले; पण दुष्काळाच्या यादीतून चांदवड का विसरले?

September 26, 2026
8
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
12
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
34
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
134
Next Post
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आष्टा ठरतेय खेळाडूंसाठी वरदान

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आष्टा ठरतेय खेळाडूंसाठी वरदान

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In