• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खर्डी ग्रामपंचायतीविरोधात आमरण उपोषण; स्वच्छतेच्या प्रश्नावर नागरिक आक्रमक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
खर्डी ग्रामपंचायतीविरोधात आमरण उपोषण; स्वच्छतेच्या प्रश्नावर नागरिक आक्रमक
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

खर्डी (प्रतिनिधी) : खर्डी येथील ग्रामपंचायत हद्दीत तुंबलेल्या गटारी, साचलेला कचरा आणि दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून याविरोधात माजी सदस्य निखिल विनायक बेंडकुळे यांनी सोमवार (दि. २३ मार्च २०२६) पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून स्वच्छतेच्या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तुंबलेल्या गटारी व साचलेल्या घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, सर्व वाड्यांमधील गटारी व नाले स्वच्छ करणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरबांधणी परवानगी देणे तसेच इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे देण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनाला यतीन दांडगे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Tags: Sagir shaikh
Previous Post

‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ उपक्रमांतर्गत गोविंदपूर शाळेत ३१ विद्यार्थ्यांचा प्रवेश

Next Post

नंदुरबारच्या श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
नंदुरबारच्या श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान

नंदुरबारच्या श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In