• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ अभियानांतर्गत गुलीउंबर शाळेत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ अभियानांतर्गत गुलीउंबर शाळेत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

शहादा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सुमारे १५ लाख मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानाला प्रतिसाद देत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, गुलीउंबर येथे विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिन निमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

सध्याच्या काळात मुलींना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करणे अत्यंत आवश्यक असल्याने या अभियानांतर्गत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाची विविध तंत्रे व धडे देण्यात आले. कराटे व इतर संरक्षण कौशल्यांचे प्राथमिक प्रशिक्षण देत संकटकाळात स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, मोहिदे येथील मुख्याध्यापिका नीलिमा लक्ष्मण पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा समन्वयक दीपक पाठक, प्रमिला पाटील, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढत असून नंदुरबार जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हा अभियान प्रभावीपणे राबविला जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

येवला खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी मच्छिंद्र थोरात बिनविरोध

Next Post

महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूवर कठोर कारवाईची मागणी; अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
11
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
15
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
20
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
39
Next Post
महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूवर कठोर कारवाईची मागणी; अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूवर कठोर कारवाईची मागणी; अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In