• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येवला खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी मच्छिंद्र थोरात बिनविरोध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
येवला खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी मच्छिंद्र थोरात बिनविरोध
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

अंदरसुल (प्रतिनिधी) : येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी मच्छिंद्र पुंडलिक थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही निवड महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार पार पडली. मच्छिंद्र थोरात हे भुजबळ यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

RelatedPosts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

निवड प्रक्रियेदरम्यान सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला येथील विजयसिंग राजपुत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

या प्रसंगी तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मारोतीराव पवार, माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, नरेंद्र दराडे, संभाजी राजे पवार, भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक लोखंडे, कृ.बा.स. येवला सभापती वसंतराव पवार, संचालक बापू गायकवाड, अरुण काळे, तसेच सचिव व्यापारे यांचा समावेश होता.

तसेच संघाच्या व्हाइस चेअरमन सविता देवरे, सुनीता देशमुख यांच्यासह भास्कर येवले, पी. के. काळे, मनोज रंधे, विजय कोटमे, संजय सालमुठे, परशराम गांगुर्डे, प्रताप दाभाडे, शानेश्वर बोरणारे, सुमित थोरात, ऋषिकेश कुऱ्हे, महेंद्र वैद्य, ताई बोडके, गंगाराम भागवत, साहेबराव दौंड, दत्तू देवरे, दिलीप बोडके, नवनाथ थोरात, नंदकिशोर भोरकडे, संतोष खकाळे, भाऊसाहेब सोनवने, प्रभाकर रंधे, साईनाथ येवले, तुकाराम घायवट, भीमराज आहेर, योगेश थोरात, प्रकाश दाणे, नवाज मुलतानी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मच्छिंद्र थोरात यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वात संघाची प्रगती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

पंढरपूर–कुर्डूवाडी मार्गावर भीषण अपघात; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

Next Post

‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ अभियानांतर्गत गुलीउंबर शाळेत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

Related Posts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू
ताज्या घडामोडी

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
8
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
8
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
10
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
4
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
10
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
Next Post
‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ अभियानांतर्गत गुलीउंबर शाळेत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा’ अभियानांतर्गत गुलीउंबर शाळेत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In