• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या ऍट्रॉसिटी कायद्याबाबतच्या चुकीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व त्यांची सामाजिक न्याय मंत्री पदावरून हकलपट्टी करा-रिपब्लिकन सेनेचे तहसीलदारांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in Blog
0
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या ऍट्रॉसिटी कायद्याबाबतच्या चुकीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व त्यांची सामाजिक न्याय मंत्री पदावरून हकलपट्टी करा-रिपब्लिकन सेनेचे तहसीलदारांना निवेदन
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

*आजरा(प्रतिनिधी):-
रिपब्लिकन सेनेच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक (ऍट्रॉसिटी) कायद्याबाबत केलेले बेजबाबदार, दिशाभूल करणारे व संतापजनक विधान संपूर्ण बहुजन समाजाच्या भावना दुखवणारे असून राज्यभर तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. ऍट्रॉसिटी (अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक) कायदा हा केंद्रशासनाने दलित व आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठी तयार केलेला अत्यंत महत्वाचा व संवेदनशील कायदा आहे. या कायद्यात कोणताही बदल करण्याचा अधिकार हा केंद्र शासनाकडे असताना राज्यातील सामाजिक न्यायमंत्री या नात्याने संजय शिरसाठ यांनी अशा प्रकारचे दिशाभूल करणारे व कायदेशीरदृष्ट्या चुकीचे विधान करणे हे अत्यंत निषेधार्थ व गैरजबाबदारपणाचे द्योतक आहे. सामाजिक न्यायमंत्री पदावरील व्यक्तीकडूनच अशा प्रकारचे विधान होणे म्हणजे सामाजिक न्यायव्यवस्थेलाच धक्का देणारे आहे. ज्याच्या खांद्यावर वंचित घटकांना न्याय देण्याची जबाबदारी आहे. त्यांच्याकडूनच अशा प्रकारची विधाने होणे हे अत्यंत निषेधार्थ असून यामुळे समाजाचा शासनावरील विश्वास डळमळीत होत आहे. तसेच या वक्तव्यामुळे दलित व आदिवासी समाजामध्ये भीती, संभ्रम व असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

ऍट्रॉसिटी कायदा हा शोषित वंचित व पीडित घटकांच्या संरक्षणासाठी आहे तसेच सामाजिक न्याय मंत्री हे जे आहेत हे अनुसूचित जाती जमाती मधलीच आहेत की कोणत्या दुसऱ्या जातीचे आहेत याची आम्हाला शंका आहे. तरी त्यांच्या जातीच्या दाखल्याची सखोल चौकशी व्हावी व सामाजिक न्याय मंत्री पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी करीत आजरा तहसीलदार यांना रिपब्लिकन सेनेने निवेदन दिले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, जर राजीनामा घेऊन योग्य कार्यवाही झाली नाही तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर तालुका संपर्क प्रमुख परशुराम कांबळे, तालुका अध्यक्ष विजय कांबळे, तालुका उपाध्यक्ष गोपाळ होण्याळकर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश दिवेकर, सचिव नंदकुमार कांबळे, तालुका युवा अध्यक्ष अविनाश कांबळे, तालुका युवा उपाध्यक्ष मधुकर कांबळे, सुधाकर कांबळे आदींच्या सह्या आहेत.

Previous Post

कोल्हापूर जिल्हा यूज्ड कार असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन आजऱ्यात उत्साहात साजरा

Next Post

स्वच्छतेतून समाजसेवा: व्यंकटराव हायस्कूलच्या उपक्रमाने आजरा बसस्थानक चकाकले

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
4
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
22
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
82
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
स्वच्छतेतून समाजसेवा: व्यंकटराव हायस्कूलच्या उपक्रमाने आजरा बसस्थानक चकाकले

स्वच्छतेतून समाजसेवा: व्यंकटराव हायस्कूलच्या उपक्रमाने आजरा बसस्थानक चकाकले

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In