• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेळसांगवीत शेळ्या चोरीची घटना; १.४० लाखांचा मुद्देमाल लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
बेळसांगवीत शेळ्या चोरीची घटना; १.४० लाखांचा मुद्देमाल लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

उदगीर (प्रतिनिधी): जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावात शेळ्या चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याने तब्बल १ लाख ४० हजार रुपयांच्या ३० शेळ्या लंपास केल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळसांगवी येथील रहिवासी किशोर रुक्माजी तेलंगे हे शेळीपालनाचा व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या. मंगळवारी (दि. २४ मार्च २०२६) पहाटे सुमारे ३.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शेडमधील ३० शेळ्या चोरून नेल्या.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

या चोरीतील मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ४० हजार रुपये इतकी असून, ही बाब लक्षात येताच तेलंगे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून वाढवणा बु. पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध घेऊन मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Tags: Kamalakar Mule
Previous Post

गणित प्रज्ञा परीक्षेत आजरा हायस्कूलचे दैदिप्यमान यश; अर्जुन नार्वेकरला शिल्ड व शिष्यवृत्ती

Next Post

सुळेवाडी नजीक आर्टिका गाडीचा भीषण अपघात; ५ ते ६ जण गंभीर जखमी, ओम श्री रुग्णालयात उपचार सुरू

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
9
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
14
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
17
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
38
Next Post

सुळेवाडी नजीक आर्टिका गाडीचा भीषण अपघात; ५ ते ६ जण गंभीर जखमी, ओम श्री रुग्णालयात उपचार सुरू

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In