• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुळेवाडी नजीक आर्टिका गाडीचा भीषण अपघात; ५ ते ६ जण गंभीर जखमी, ओम श्री रुग्णालयात उपचार सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in Blog
0
0
SHARES
120
VIEWS
Ad 1

विटा (प्रतिनिधी): सुळेवाडी परिसरात आर्टिका कारचा भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या अपघातात ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या विटा येथील ओम श्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित आर्टिका कारमधील सर्व प्रवासी आरेवाडी येथून पुण्याकडे जात होते. सुळेवाडी नजीक अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या बोर्डिंगवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, गाडीने अनेक पलट्या घेत रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन उलटली.

RelatedPosts

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार

या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, धडकेची तीव्रता एवढी होती की वाहनातील सर्व एअरबॅग उघडल्या गेल्या. अपघातात चालकासह ५ ते ६ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

Previous Post

बेळसांगवीत शेळ्या चोरीची घटना; १.४० लाखांचा मुद्देमाल लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

आगर मंडळात ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची झडती; प्रशासनाची कडक कारवाई, महासेतू केंद्रांचीही तपासणी

Related Posts

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात
Blog

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

September 27, 2026
6
मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात
Blog

मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

September 27, 2026
1
निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार
Blog

निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार

September 27, 2026
1
म्हैशीच्या प्रसूतीवेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांची तत्परता
Blog

म्हैशीच्या प्रसूतीवेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांची तत्परता

September 27, 2026
3
श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर
Blog

श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर

September 27, 2026
2
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित
Blog

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित

September 27, 2026
8
Next Post
आगर मंडळात ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची झडती; प्रशासनाची कडक कारवाई, महासेतू केंद्रांचीही तपासणी

आगर मंडळात ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची झडती; प्रशासनाची कडक कारवाई, महासेतू केंद्रांचीही तपासणी

ताज्या बातम्या

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

September 27, 2026
मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

September 27, 2026
नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In