• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एमएसईबीचा भोंगळ कारभार; Union Bank of India मुख्य शाखेची वीज तोडल्याने ग्राहक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
एमएसईबीचा भोंगळ कारभार; Union Bank of India मुख्य शाखेची वीज तोडल्याने ग्राहक त्रस्त
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

वर्धा (प्रतिनिधी): Maharashtra State Electricity Board (एमएसईबी) च्या निष्काळजी कारभारामुळे वर्धा येथील Union Bank of India मुख्य शाखेचा वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आल्याने ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ही शाखा शहरातील महत्त्वाची असून दररोज शेकडो नागरिक विविध व्यवहारांसाठी येथे येत असतात.

तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अचानक वीज गेल्याने बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, पेन्शनधारक तसेच व्यापारी वर्गाला तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

मिळालेल्या माहितीनुसार, शाखेचे मुख्य कार्यालय आणि राष्ट्रभाषा विस्तार काउंटर असे दोन स्वतंत्र वीज मीटर आहेत. जानेवारी महिन्यात अनवधानाने विस्तार काउंटरच्या बिलावर ₹25,000 (₹20,000 मुख्य शाखा + ₹5,000 विस्तार काउंटर) इतकी रक्कम भरली गेली होती. त्यामुळे अतिरिक्त ₹20,000 रक्कम जमा असूनही एमएसईबीकडून दोन बिले प्रलंबित दाखविण्यात आली.

दरम्यान, शाखेकडून कालच थकबाकी भरूनही आज कोणतीही पूर्वसूचना न देता वीज तोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेचा वीजपुरवठा खंडित करताना एमएसईबीने कोणतीही संवेदनशीलता दाखवली नाही, अशी प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे बँकिंग सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या असून प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य; बिटरगाव पोलिसांचा डीजेवर बंदीचा कडक इशारा

Next Post

जागतिक ग्राहक दिनानिमित्त वर्ध्यात जनजागृती कार्यक्रम; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
8
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
12
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
12
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
4
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
7
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
13
Next Post
जागतिक ग्राहक दिनानिमित्त वर्ध्यात जनजागृती कार्यक्रम; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक ग्राहक दिनानिमित्त वर्ध्यात जनजागृती कार्यक्रम; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In