• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू
0
SHARES
36
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली असून हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात महागाव कॉर्नर (मेघना कोल्ड्रिंक्स) ते नगरपंचायत कार्यालयापर्यंत सुमारे २४० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. हे काम पुढील दोन ते अडीच दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुख्य बाजारपेठेतील रस्ता अत्यंत खराब अवस्थेत गेला होता. ठिकठिकाणी खड्डे पडले होते, तर काही ठिकाणी रस्ता उखडून खडी बाहेर पडली होती. नवीन पाइपलाईन खोदकामामुळे धुळीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे व्यापारी, ग्राहक, वाहनधारक आणि पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने तातडीने कारवाई करत मंगळवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. गटारीवर वाढवलेले जाहिरात फलक, पत्रे आणि इतर अडथळे हटवण्यात आले. या मोहिमेत मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाचे अभियंता प्रविण बैले, स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.

सध्या रस्त्यावर खडी टाकणे, डांबरीकरण व रोलिंगची कामे वेगाने सुरू आहेत. काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक दर्गा गल्ली, लिंगायत गल्लीमार्गे महागावकडे वळवण्यात आली आहे.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात महागाव कॉर्नर ते छत्रपती संभाजी चौक (महामार्ग) दरम्यानचे काम करण्यात येणार आहे. या भागात दिवसभर मोठी वाहतूक असल्याने काम रात्रीच्या वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदार विलास भादवणकर यांनी दिली.

एकूणच, नियोजनबद्ध पद्धतीने आणि वेगाने सुरू असलेल्या या कामामुळे शहरातील नागरिकांना लवकरच सुटकेचा श्वास मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा ग्रामीण रुग्णालयात १० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपक्रम

Next Post

जीवनात संघर्षच माणसाला पैलू पाडतो : अभय खडपकर

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
48
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
जीवनात संघर्षच माणसाला पैलू पाडतो : अभय खडपकर

जीवनात संघर्षच माणसाला पैलू पाडतो : अभय खडपकर

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In