• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जीवनात संघर्षच माणसाला पैलू पाडतो : अभय खडपकर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in Blog
0
जीवनात संघर्षच माणसाला पैलू पाडतो : अभय खडपकर
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

‘राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद २०२६’ पणजीत उत्साहात; ७५ मान्यवरांचा सन्मान

आजरा (विशेष प्रतिनिधी) : “जीवनात संघर्ष हा असायलाच हवा, कारण संघर्षानंतरच पुढचे आयुष्य उजळून निघते. सामाजिक बांधिलकी जपली, तर जीवनाचा अर्थ वेगळा शोधण्याची गरज उरत नाही,” असे प्रतिपादन अभिनेते अभय खडपकर यांनी केले.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

पणजी येथील संस्कृती भवन येथे ‘राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद २०२६’ या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम आर्ट्स टुरिझम अँड फेस्टिव्हल समिती आणि नागेश महारुद्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

खडपकर पुढे म्हणाले, “देव प्रत्येकाला काही ना काही कला देतो, पण त्या कलेला योग्य दिशा देणे ही आपली जबाबदारी आहे. कलाकाराला मिळणारी दाद हेच खरे समाधान असते. आयुष्यातील प्रत्येक काम आनंदाने करा आणि नेहमी आशावादी राहा.” त्यांनी गोव्याशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नातेही व्यक्त केले.

या भव्य सोहळ्यात गोवा आणि महाराष्ट्रातील कला, समाजकार्य, शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुमारे ७५ मान्यवरांचा ‘लोक गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला रुदाल्फ फर्नांडिस, डॉ. उल्हास प्रभुदेसाई, प्रमोद कामत, रोहिणी पवार, डॉ. बी. एन. खरात तसेच एकनाथ नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यास कलाकार, साहित्यिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Previous Post

आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Next Post

अहेरी बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम यांचे पद धोक्यात?

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
2
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
13
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
43
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
अहेरी बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम यांचे पद धोक्यात?

अहेरी बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम यांचे पद धोक्यात?

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In