• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र इतिहासाचा आधारवड हरपला!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराष्ट्र इतिहासाचा आधारवड हरपला!
0
SHARES
57
VIEWS
Ad 1

ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचे निधन

महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक भक्कम आधारस्तंभ हरपला आहे. “इतिहास हा राष्ट्राचा आणि समाजाचा प्रबोधक असतो” हे ब्रीदवाक्य जपून तब्बल पाच दशके मराठ्यांच्या इतिहासाची सेवा करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने इतिहास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

RelatedPosts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

पवार सरांनी आपल्या संशोधनातून मराठा इतिहासातील अनेक दुर्लक्षित पण पराक्रमी व्यक्तिमत्त्वांना उजेडात आणले. छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथ, महाराणी ताराबाई, राजाराम महाराज, तसेच संताजी घोरपडे यांसारख्या इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांवर त्यांनी सखोल लेखन केले. त्यांच्या लेखणीतून या चरित्रांना नव्याने ओळख मिळाली.

तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावर आधारित स्मारक ग्रंथाचे लेखन व संपादन करून त्यांनी इतिहास मांडणीचा उच्च दर्जा निर्माण केला. शाहू महाराजांचे विचार देश-विदेशात पोहोचावेत यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

पवार सरांनी शिवाजी विद्यापीठ येथील शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून तसेच विविध सांस्कृतिक संस्थांमध्ये कार्य करत इतिहास संशोधनाला नवी दिशा दिली. अनेक तरुण अभ्यासकांना त्यांनी मार्गदर्शन करून इतिहास लेखनाची प्रेरणा दिली.

त्यांच्या आयुष्यभराच्या कार्यामुळे मराठा इतिहासाला नवी ओळख मिळाली. सत्य इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास त्यांना जनमानसातील “महाराष्ट्रभूषण” बनवून गेला.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

चातारी गावातील पाण्याच्या टाक्या धोकादायक; मोठ्या अपघाताची भीती, ग्रामस्थांची तातडीची दुरुस्तीची मागणी

Next Post

सोलार पंप बिघाडामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर; पिकांचे नुकसान, शेतकऱ्याची तक्रार

Related Posts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
37
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
14
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
7
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
47
Next Post
सोलार पंप बिघाडामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर; पिकांचे नुकसान, शेतकऱ्याची तक्रार

सोलार पंप बिघाडामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर; पिकांचे नुकसान, शेतकऱ्याची तक्रार

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In