• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोलार पंप बिघाडामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर; पिकांचे नुकसान, शेतकऱ्याची तक्रार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
सोलार पंप बिघाडामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर; पिकांचे नुकसान, शेतकऱ्याची तक्रार
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

परभणी / प्रतिनिधी –

मानवत तालुक्यातील मु. लोहारा, पोस्ट मंगरुळ येथील शेतकरी निलावंती रामा रोडगे यांचा सोलार पंप २ मार्चपासून बंद असून त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. “शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन” ही समस्या दर्शवत पंप सुरू होत नसल्याने शेतातील पिकांना पाणी मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

सदर सोलार पंप हा प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत बसविण्यात आला असून तो सीरम (SEERAM) कंपनीमार्फत उभारण्यात आला आहे. मात्र, पंप बंद झाल्यानंतर संबंधित कंपनीकडून वेळेत दुरुस्ती केली जात नसल्याची गंभीर तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. “पंप बसवताना मोठमोठी आश्वासने दिली जातात, पण अडचणीच्या वेळी दुर्लक्ष केले जाते,” असे रोडगे यांनी सांगितले.

या संदर्भात १० मार्च रोजी ऑनलाईन तक्रार नोंदविण्यात आली होती. तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी महावितरण कार्यालय, मानवत येथे प्रत्यक्ष जाऊन लेखी तक्रार अर्ज दिला आहे.

दरम्यान, सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन सोलार पंप दुरुस्त करून सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

महाराष्ट्र इतिहासाचा आधारवड हरपला!

Next Post

शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
8
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In