• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रेरणादायी कार्यक्रम

राजुरा (तालुका प्रतिनिधी) : गोंडवाना भागातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बाबुराव शेडमाके यांची जयंती आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृह, राजुरा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा आणि शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

RelatedPosts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृहाच्या गृहपाल जे. ए. गाजर्लावार मॅडम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शुभम कोसनोवार (शिक्षक, इफंट स्कूल राजुरा), शिवम तलारे (गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह राजुरा) तसेच विधी स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गड्डमवार उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात गाजर्लावार मॅडम यांनी बाबुराव शेडमाके यांच्या कार्याचा आढावा घेतला. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारून गोंड व आदिवासी समाजाला एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देण्यात आला. मात्र ब्रिटिशांनी कपटाने त्यांना पकडून २१ ऑक्टोबर १८५८ रोजी चंद्रपूर कारागृहात फाशी दिली. त्यांच्या बलिदानामुळे ते आजही आदिवासी समाजासाठी प्रेरणास्थान आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शुभम कोसनोवार यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले, तर शिवम तलारे यांनी शिक्षणातील विविध शाखांचे करिअरमधील महत्त्व स्पष्ट केले. मिलिंद गड्डमवार यांनी “सामाजिक जाणीव” या विषयावर मार्गदर्शन करत विद्यार्थिनींना जागरूक नागरिक बनण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन कु. स्नेहा किन्नाके यांनी केले, तर आभार प्रदर्शन अस्मिता मडावी यांनी मानले. वसतिगृहातील विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय होती.

Previous Post

सोलार पंप बिघाडामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर; पिकांचे नुकसान, शेतकऱ्याची तक्रार

Next Post

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर

Related Posts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
40
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
7
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
47
Next Post
कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In