• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाटणबोरीतील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाटणबोरीतील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा संपन्न
0
SHARES
178
VIEWS
Ad 1

पाटणबोरी (प्रतिनिधी) : येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या २०१०-२०११ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कालिका माता मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रमंडळींनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदाचे क्षण अनुभवले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शाळेतील शिक्षकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आधुनिक युगात आपण कितीही पुढे गेलो तरी शालेय जीवनातील निरागसता, मैत्री आणि आठवणी यांना पर्याय नाही.

RelatedPosts

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

करमाळा तहसील कार्यालयाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचा दहावीचा निकाल 94.33 टक्के

यावेळी विविध मनोरंजनात्मक खेळ, गप्पा-गोष्टी आणि जुन्या आठवणींची देवाणघेवाण करण्यात आली. त्यामुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. सर्व सहभागींच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होते.

या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शुभम मुम्मडवार, गजानन उपरवार, कुणाल नार्लावार, श्वेता रागेवार, पूजा अडवलवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. “पुन्हा लवकरच भेटू” या आश्वासनासह या अविस्मरणीय स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली.

Tags: Vishal Halavale
Previous Post

खळी गावच्या श्रद्धा पवार यांची बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सीनियर क्लर्क पदावर निवड; गावकऱ्यांकडून सत्कार

Next Post

हळद काढणीचे दर गगनाला; एकरी १४ हजार मजुरीमुळे शेतकरी चिंतेत

Related Posts

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर
ताज्या घडामोडी

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

May 10, 2026
19
ताज्या घडामोडी

करमाळा तहसील कार्यालयाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप

May 10, 2026
1
ताज्या घडामोडी

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचा दहावीचा निकाल 94.33 टक्के

May 10, 2026
10
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडच्या एस. पी. हायस्कूलचा 96.79 टक्के निकाल; श्रुती कुरुंदवाडे तालुक्यात अव्वल

May 10, 2026
8
ज्येष्ठ पत्रकार शेख मोहम्मद एजाज़ भाई यांचे निधन
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार शेख मोहम्मद एजाज़ भाई यांचे निधन

May 10, 2026
8
कोल्हापूर पोलिसांची तत्परता; १५ तोळे सोने व १ लाखांची रोकड असलेली बॅग काही तासांत शोधली
ताज्या घडामोडी

कोल्हापूर पोलिसांची तत्परता; १५ तोळे सोने व १ लाखांची रोकड असलेली बॅग काही तासांत शोधली

May 10, 2026
10
Next Post
हळद काढणीचे दर गगनाला; एकरी १४ हजार मजुरीमुळे शेतकरी चिंतेत

हळद काढणीचे दर गगनाला; एकरी १४ हजार मजुरीमुळे शेतकरी चिंतेत

ताज्या बातम्या

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात वाहतूक कोंडी; पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या रस्त्यावरील पार्किंगमुळे समस्या गंभीर

May 10, 2026

नेवासा तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

May 10, 2026
त्र्यंबक आप्पा शिवलिंग आप्पा गोर शेटे यांचे निधन

त्र्यंबक आप्पा शिवलिंग आप्पा गोर शेटे यांचे निधन

May 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In