• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तोतया डॉक्टरांचा धुमाकूळ कायम; नोटीसनंतरही अवैद्य व्यवसाय सुरूच

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

कारवाईचा अभाव; ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच

यावल प्रतिनिधी: यावल तालुक्यात तोतया डॉक्टरांचा सुळसुळाट वाढत असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावूनही अवैद्य व्यवसाय सुरूच असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. संबंधितांवर ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिनपरवाना व कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसलेले व्यक्ती खुलेआम रुग्णांवर उपचार करत आहेत. औषधे देणे, इंजेक्शन देणे तसेच गंभीर आजारांवर उपचार करण्याचा दावा करणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अशा तोतया डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबंधित पुन्हा पूर्ववत व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, “केवळ नोटीस देऊन प्रशासन जबाबदारीतून मुक्त होते का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील गरीब व अशिक्षित नागरिक अशा तोतया डॉक्टरांच्या जाळ्यात अडकत असून त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

Tags: Firoj tadvi
Previous Post

रामराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दोड्डी गावात रामनवमी उत्साहात साजरी

Next Post

प्रभु श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी जीवनाची वाटचाल करावी – आ. संजय बनसोडे

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
19
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
25
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
10
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
44
Next Post
प्रभु श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी जीवनाची वाटचाल करावी – आ. संजय बनसोडे

प्रभु श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी जीवनाची वाटचाल करावी – आ. संजय बनसोडे

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In