• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रभु श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी जीवनाची वाटचाल करावी – आ. संजय बनसोडे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रभु श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी जीवनाची वाटचाल करावी – आ. संजय बनसोडे
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

उदगीर प्रतिनिधी : प्रभू श्रीराम हे सत्य, धर्म आणि आदर्श जीवनाचे प्रतीक असून त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात एकोपा, शांतता आणि सद्भावना निर्माण करण्याचे कार्य आपण सर्वांनी करावे. आजच्या तरुणांनी प्रभु श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले.

ते उदगीर शहरात श्रीराम नवमी निमित्त आयोजित भव्य शोभायात्रेदरम्यान बोलत होते. श्रीराम नवमीच्या पावन निमित्ताने शहरात पारंपरिक उत्साहात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक व सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे वातावरण भक्तीमय झाले होते.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी व आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथांमधून प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी आ. संजय बनसोडे यांनी उपस्थितांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा देत शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमास नगराध्यक्षा स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा शीतल शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिलीपकुमार मटके, ज्ञानेश्वर बिरादार, नगरसेविका निकिता अंबरखाने, रेखा उप्परबावडे तसेच विजय निटुरे, आशिष अंबरखाने, धिरज कसबे, धनाजी मुळे, मनोज पुदाले, प्रशांत मांगुळकर, सतीश पाटील, अमोल अनकल्ले, कैलास पाटील, वसंत पाटील, संतोष गिरी महाराज, यमुनाजी भुजबळे, कमलाकर फुले, कुणाल बागबंदे, नरसिंग शिंदे, प्रकाश बिरादार, अमोल निडवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, शोभायात्रेदरम्यान पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही शोभायात्रा शांततेत व उत्साहात पार पडली.

Tags: Kamlakar mule
Previous Post

तोतया डॉक्टरांचा धुमाकूळ कायम; नोटीसनंतरही अवैद्य व्यवसाय सुरूच

Next Post

उदगीर नगरपरिषदेत रामभाऊ तिरुके यांचा सत्कार संपन्न

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
उदगीर नगरपरिषदेत रामभाऊ तिरुके यांचा सत्कार संपन्न

उदगीर नगरपरिषदेत रामभाऊ तिरुके यांचा सत्कार संपन्न

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In