• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चौफुला (ता. दौंड) येथे श्रीराम नवमी उत्साहात; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
चौफुला (ता. दौंड) येथे श्रीराम नवमी उत्साहात; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

दौंड (प्रतिनिधी) : चौफुला येथील नवीनगाव बोरिपार्धी परिसरात श्री राम प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण परिसरात धार्मिक व आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.

राम नवमीच्या पावन दिवशी सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेक, पूजन, श्रीराम फेरी तसेच भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांनी उत्सवाला सुरुवात झाली. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमात सहभाग घेतला.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

दुपारी साडे बारा वाजता श्रीरामांच्या जन्मक्षणाचे औचित्य साधून मंदिरात विशेष आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी “जय श्रीराम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील तसेच परिसरातील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन यशस्वी करण्यासाठी मंडळाचे आधारस्तंभ विलास बापू कोळपे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी उपस्थित सर्व भाविकांचे आभार मानले. या भक्तिमय उत्सवामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: Govinda Rathod
Previous Post

ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार

Next Post

फिरगाईनगर येथे बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास; करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post

फिरगाईनगर येथे बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास; करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In