• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in यश निवड अभिनंदन
0
ऋतूजा भागवतची लोहमार्ग पोलिसात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड; गवंडगावात भव्य सत्कार
0
SHARES
95
VIEWS
Ad 1

अंदरसुल प्रतिनिधी : येवला तालुक्यातील गवंडगाव येथील प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब भागवत यांची कन्या ऋतूजा भाऊसाहेब भागवत हिने अवघ्या १९ व्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन करत छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस पदासाठी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत निवड मिळवली आहे.

तिच्या या यशामुळे गवंडगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील मुलींनीही जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर मोठी झेप घेऊ शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण ऋतूजा भागवतने घालून दिले आहे.

RelatedPosts

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

तडसर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. वृषाली जाधव यांना पीएचडी पदवी

सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड

ऋतूजाच्या या यशाबद्दल गवंडगावच्या सरपंच सौ. भारतीताई उत्तम भागवत यांच्या हस्ते तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिचा भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामस्थांनी ऋतूजाचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिच्या यशामुळे गावाचा गौरव वाढला असून अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा मिळत आहे.

Tags: Sunil Gaikwad
Previous Post

डॉ. एस. के. पाटील यांना ‘NOGS’ आजीवन उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार

Next Post

चौफुला (ता. दौंड) येथे श्रीराम नवमी उत्साहात; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

Related Posts

महाराष्ट्र

15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिकप्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

August 14, 2026
26
यश निवड अभिनंदन

तडसर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. वृषाली जाधव यांना पीएचडी पदवी

April 18, 2026
111
सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड
यश निवड अभिनंदन

सार्वजनिक भीम जयंती उत्सव माहूरच्या अध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड

March 30, 2026
39
ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; एसपी नितीन बगाटे राज्यस्तरीय सन्मानाने गौरवले
यश निवड अभिनंदन

ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; एसपी नितीन बगाटे राज्यस्तरीय सन्मानाने गौरवले

March 30, 2026
18
इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी प्रेरणादायी यश
यश निवड अभिनंदन

इम्रान जाफर शेख यांची लोहमार्ग पोलीस पदावर निवड; तरुणांसाठी प्रेरणादायी यश

March 28, 2026
14
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
52
Next Post
चौफुला (ता. दौंड) येथे श्रीराम नवमी उत्साहात; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

चौफुला (ता. दौंड) येथे श्रीराम नवमी उत्साहात; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In