• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदा पिकास अनुदान द्यावे; सटाणा बाजार समिती उपसभापती हरि अण्णा जाधव यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

सटाणा प्रतिनिधी : यावर्षीच्या संपूर्ण हंगामात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाल कांदा अत्यंत कमी दरात विकावा लागत असल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कांदा पिकाला शासनाने तातडीने अनुदान जाहीर करावे, अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि अण्णा जाधव व शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मते, कांदा उत्पादनासाठी मशागत, रोप लागवड, सिंचन, निंदणी, खते, औषध फवारणी, मजुरी व वाहतूक यांचा विचार करता प्रति क्विंटल साधारण 1200 ते 1500 रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र सध्या बाजारात कांद्याला केवळ 500 ते 1000 रुपयांपर्यंतच दर मिळत असून काही ठिकाणी त्याहूनही कमी दराने विक्री करावी लागत आहे.

RelatedPosts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

नाशिक जिल्ह्यात कांदा हे प्रमुख नगदी पीक असून शेतकऱ्यांच्या जीवनाशी ते थेट जोडलेले आहे. यंदा वाढलेली आवक आणि घटलेली मागणी यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. त्यातच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्यात घटल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता वाढली असून दरावर आणखी परिणाम झाला आहे.

वाढलेली मजुरी, खत व औषधांच्या किमती तसेच बदलते हवामान यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहे. सध्याचा बाजारभाव उत्पादन खर्चही भरून काढू शकत नसल्याने शेतकऱ्यांना थेट आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना उपसभापती हरि अण्णा जाधव म्हणाले की, “शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किमान प्रतिक्विंटल अनुदान तातडीने जाहीर करावे. यामुळे उत्पादन खर्चाचा काही भाग भरून निघेल आणि शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल.”

दरम्यान, शेतकऱ्यांनी शासनाने त्वरित निर्णय घेऊन आर्थिक मदत जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी केली आहे.

Tags: Chetan Bagul
Previous Post

केशवराज जीनिंगला भीषण आग; लाखो क्विंटल कापूस जळून खाक

Next Post

परशुराम जोमा म्हात्रे विद्यालयाचे रयत प्रज्ञाशोध व ऑलिंपियाड परीक्षेत घवघवीत यश

Related Posts

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
40
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
7
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
47
Next Post

परशुराम जोमा म्हात्रे विद्यालयाचे रयत प्रज्ञाशोध व ऑलिंपियाड परीक्षेत घवघवीत यश

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In