• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परशुराम जोमा म्हात्रे विद्यालयाचे रयत प्रज्ञाशोध व ऑलिंपियाड परीक्षेत घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

नावडे : रयत शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या ‘रयत प्रज्ञाशोध (RTS)’ व ‘रयत ऑलिंपियाड’ परीक्षेत परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय व आ. धों. म्हात्रे ज्युनिअर कॉलेज, नावडे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

आर.टी.एस. परीक्षा 2026
इयत्ता 7 वीच्या आर.टी.एस. परीक्षेसाठी विद्यालयातील 26 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 19 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामागे विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सौ. नाईक एस.पी., श्रीम. मोकल के.जी., सौ. पाटील एस.एस., सौ. सांगडे आर.बी., श्री. नाईक पी.बी., श्रीम. पाटील एस.ए. यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

RelatedPosts

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

रयत ऑलिंपियाड परीक्षा 2026
इयत्ता 9 वीच्या रयत ऑलिंपियाड परीक्षेत 21 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
परीक्षेच्या विभागप्रमुख म्हणून श्रीम. पाटील एस.ए. यांनी काम पाहिले, तर सौ. जाधव ए.ए., श्री. काकडे पी.आर., सौ. फडके ए.व्ही., श्री. चिपळेकर आर.बी., श्री. गावंड यू.जे. व श्रीम. मोकल के.जी. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मोहिते मॅडम, उपमुख्याध्यापिका वेळेकर मॅडम, पर्यवेक्षिका सौ. मालुसरे मॅडम, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे नावडे परिसरात त्यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

कांदा पिकास अनुदान द्यावे; सटाणा बाजार समिती उपसभापती हरि अण्णा जाधव यांची मागणी

Next Post

शासकीय कापूस खरेदीला मुदतवाढ द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

Blog

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026
44
Blog

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026
30
Blog

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026
8
Blog

धैर्यशील कदम यांनी विधान परिषद सदस्य म्हणून घेतली शपथ

June 26, 2026
6
Blog

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखाताई माळी यांची बिनविरोध निवड; सत्कार समारंभ उत्साहात

June 26, 2026
34
Blog

खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

June 26, 2026
19
Next Post
शासकीय कापूस खरेदीला मुदतवाढ द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शासकीय कापूस खरेदीला मुदतवाढ द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In