• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संगमनेर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; ‘खमक्या अधिकाऱ्यांची’ नागरिकांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in Blog
0
संगमनेर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; ‘खमक्या अधिकाऱ्यांची’ नागरिकांची मागणी
0
SHARES
129
VIEWS
Ad 1

संगमनेर (प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विविध गैरप्रकार सातत्याने घडत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनावर नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे दिसून येत आहे.

पंचायत समितीत अधिकाऱ्यांसोबत झालेला वाद, वडगाव पान येथे अल्पवयीन मुलीवर झालेला ॲसिड हल्ला, तसेच बेकायदेशीर गोमांस विक्रीसारख्या घटना यामुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. याशिवाय विविध शासकीय कार्यालयांमध्ये हमरी-तुमरीचे प्रकार घडत असल्याने प्रशासनाचा अंकुश कमी झाल्याचे जाणवत आहे.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

राजकीय गटबाजीमुळे निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचेही बोलले जात असून, त्यामुळे प्रशासनाला ठोस कारवाई करणे कठीण होत आहे. परिणामी, तालुक्याच्या विकासाला धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

महिलांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, “संगमनेरमध्ये महिला सुरक्षित आहेत का?” असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. अनेक घटनांनंतरही ठोस व धडक कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

एकेकाळी विकसित तालुका म्हणून ओळख असलेल्या संगमनेरचे नाव बेजबाबदार प्रशासनामुळे खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे तालुक्यात कडक व निर्णायक भूमिका घेणाऱ्या खमक्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

दर्यापूरमध्ये राम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा; ढोल-ताशे, चित्ररथांचे आकर्षण

Next Post

उमरखेड तालुक्यासाठी मोठा सन्मान; शेख इरफान शेख ईसा यांची संघटकपदी नियुक्ती

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
11
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post
उमरखेड तालुक्यासाठी मोठा सन्मान; शेख इरफान शेख ईसा यांची संघटकपदी नियुक्ती

उमरखेड तालुक्यासाठी मोठा सन्मान; शेख इरफान शेख ईसा यांची संघटकपदी नियुक्ती

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In