• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मापोली येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
मापोली येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

आंबेगाव (पुणे) : प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील मापोली येथे श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून समस्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. १ एप्रिल ते शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ या कालावधीत हा भक्तिमय सोहळा पार पडणार असून, यंदा या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे.

या सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, हरिपाठ, प्रवचन तसेच रात्री हरिजागर आणि कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील भाविकांसाठी हा सोहळा मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.

RelatedPosts

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

कार्यक्रमांची रूपरेषा :
दि. १ एप्रिल (बुधवार) : सकाळी विधीपूजन, सायंकाळी प्रवचन व रात्री कीर्तन
दि. २ एप्रिल (गुरुवार) : पहाटे काकडा भजन व देव जन्म सोहळा, सायंकाळी प्रवचन, रात्री कीर्तन
दि. ३ एप्रिल (शुक्रवार) : ह.भ.प. भास्कर महाराज जगदाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून, दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

या सप्ताहात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ह.भ.प. अनंता महाराज लोहकरे यांनी केले आहे.

Tags: Ananta Lohakare
Previous Post

माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्काराने लक्ष्मीबाई पाटील लोखंडे यांचा मुंबईत सन्मान

Next Post

जत-वळसंग मार्गावर अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; ॲसिड हल्ल्याचा संशय

Related Posts

ताज्या घडामोडी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

June 30, 2026
21
धार्मिक व सांस्कृतिक

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

May 28, 2026
3
कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
33
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
4
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
3
धार्मिक व सांस्कृतिक

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

April 4, 2026
0
Next Post
जत-वळसंग मार्गावर अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; ॲसिड हल्ल्याचा संशय

जत-वळसंग मार्गावर अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; ॲसिड हल्ल्याचा संशय

ताज्या बातम्या

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

July 6, 2026

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026

मराठा गौरव आदरणीय श्री. युवराज (भाऊ) काशिद यांच्या हस्ते सारोळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In