• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सौ. काजल किरण पाटील यांचा सेवा निवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सौ. काजल किरण पाटील यांचा सेवा निवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य निरोप; ३० वर्षांच्या सेवेला मानाचा मुजरा

टेंभा (ता. शहापूर), दि. ३० :
प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंभा येथे कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सौ. काजल किरण पाटील यांनी तब्बल ३० वर्षे सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार निवृत्ती स्वीकारली. यानिमित्त आयोजित भव्य निरोप समारंभ ३० मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

RelatedPosts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

या कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंभा येथे करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश नामदेवराव राठोड व डॉ. श्रीकांत उघडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

उपस्थित मान्यवरांनी सौ. पाटील यांच्या सेवाकाळातील कार्याचा गौरव करत त्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व रुग्णसेवेतील योगदानाचे विशेष कौतुक केले. त्यांनी आपल्या कार्यातून आरोग्य विभागात मोलाची कामगिरी बजावली असून त्यांच्या सेवांची आठवण कायम राहील, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

या सोहळ्यास वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक व सेविका, कनिष्ठ सहाय्यक, फार्मासिस्ट, गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमादरम्यान सौ. काजल किरण पाटील यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण कार्यक्रम स्नेहपूर्ण व आनंददायी वातावरणात पार पडला असून उपस्थितांच्या मनात भावनिक क्षण निर्माण झाले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tags: Sagir Sheikh
Previous Post

कॉंग्रेसला साथ देण्याची गरज : डॉ. रागिणी नायक यांचे आवाहन

Next Post

राज्यस्तरीय कलाशिक्षक सन्मान सोहळ्यात ज्ञानेश्वर कौसाईतकर यांचा गौरव

Related Posts

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
0
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
48
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
46
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
Next Post
राज्यस्तरीय कलाशिक्षक सन्मान सोहळ्यात ज्ञानेश्वर कौसाईतकर यांचा गौरव

राज्यस्तरीय कलाशिक्षक सन्मान सोहळ्यात ज्ञानेश्वर कौसाईतकर यांचा गौरव

ताज्या बातम्या

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

कॅप्टन स्मित मच्छर यांच्या अकोल्यातील आठवणींना उजाळा; जोगी परिवाराचे भाजपकडून स्वागत

October 5, 2026
अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

अकोला शहरात आता १० दिवसांआड पाणीपुरवठा; ४ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In